अनुष्टुभ् छन्द (Anushtubh Chhand) हा कुठल्याही शब्दविस्फोटाशिवाय उत्पन्न झालेला ध्वनि आहे. आघाताशिवाय उत्पन्न झालेला असा परावाणीचा छन्द आहे – अनुष्टुभ् छन्द. रामरक्षा स्तोत्रमन्त्राचा छन्द अनुष्टुभ् छन्द आहे, असे सुरुवातीसच म्हटले आहे. अनुष्टुभ् छन्दाची महती सांगताना पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या गुरूवार दिनांक २८ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मौलिक मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥