हरि ॐ,
आज दुनिया के सामने खड़े हुए करोना वायरस, “कोविद – १९” के जागतिक संकट की पार्श्वभूमि पर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देश को संबोधित करनेवाले हैं और सभी देशवासियों के लिए उसे सुनना उचित होगा I
इस बात को मद्देनज़र रखते हुए अनिरुद्ध टी.व्ही. पर प्रसारित होनेवाली गुरुवार की नित्य उपासना आज रात ८.०० के बजाय ९.०० बजे होगी, इसपर सभी श्रद्धावान ग़ौर करें I
———————————————————–
हरि ॐ,
आज जगापुढे असलेल्या करोना वायरस, “कोविद – १९”च्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत व सर्व देशवासीयांनी ते ऐकणे उचित ठरेल.
ही गोष्ट लक्षात घेऊन अनिरुद्ध टी.व्ही.वर होणारी गुरुवारची नित्य उपासना आज रात्री ८.०० च्या ऐवजी ९.०० वाजता होईल ह्याची सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी.
II हरि ॐ II श्रीराम II अंबज्ञ II
II नाथसंविध् II