‘तुलसीपत्र’ मालिकेतील अग्रलेखांबाबत सूचना
हरि ॐ,
दैनिक ‘प्रत्यक्ष’चे कार्यकारी संपादक डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी विश्रांतीसाठी सुट्टीवर असल्यामुळे, त्यांचे ‘तुलसीपत्र’ मालिकेतील अग्रलेख गुरुवार दि. २४ मे २०१८ ते रविवार दि. ३ जून २०१८ ह्या कालावधीत प्रकाशित होणार नाहीत. त्याऐवजी ह्या कालावधीमध्ये ‘वैभवलक्ष्मीचे व्रत - भाग १ ते ५’ हे डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी लिखित अग्रलेख पुनर्मुद्रित करण्यात येतील.
हरि ॐ,
दैनिक ‘प्रत्यक्ष’ के कार्यकारी संपादक डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी विश्राम के लिए छुट्टी पर होने के कारण, उनकी ‘तुलसीपत्र’ मालिका के अग्रलेख गुरुवार दि. २४ मई २०१८ से रविवार दि. ३ जून २०१८ तक की अवधि में प्रकाशित नहीं होंगे| उनके स्थान पर इस अवधि में ‘वैभवलक्ष्मी का व्रत - भाग १ से ५’ ये डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी द्वारा लिखित अग्रलेख पुनर्मुद्रित किये जायेंगे|
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥ ॥ नाथसंविध् ॥