अनिरुद्धांच्या ‘ईशा माँ’

॥ हरि ॐ ॥

कुन्दनिका कापडिया अर्थात अनिरुद्धांच्या ‘ईशा माँ’चा देह आज मूलतत्त्वात विलीन झाला.

आज तारीख ३०/०४/२०२० रोजी पहाटे दोन वाजता त्यांनी देह सोडला आणि सकाळी अकरा वाजून चाळीस  मिनिटांनी त्यांचे अंत्यसंस्कार नंदिग्राम मध्ये झाले.

अनिरुद्धांच्या दुःखात आम्ही सर्व श्रद्धावान सहभागी आहोत.

। हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ ।
। नाथसंविध्‌ । 

समीरसिंह दत्तोपाध्ये
गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२० 

११ जानेवारी १९९३ – जगदंबेच्या मूर्तीची नंदिग्राममध्ये प्राणप्रतिष्ठा

आधुनिक ब्रह्मर्षि मकरंद आणि सहधर्मचारिणी कुन्दनिकाबेन

अनिरुद्ध आणि ईशा माँ

मूर्तिमंत मातृत्व

ईशा माँ – अनिरुद्ध संवाद साधताना

श्रीअनिरुद्धांना ब्रह्मर्षि मकरंदांची शाल भेट देताना ईशा माँ

श्रीअनिरुद्धांना ब्रह्मर्षि मकरंदांची शाल भेट देताना ईशा माँ

बा चा आशीर्वाद

हॅपी होम मध्ये ईशा माँ

हॅपी होम मध्ये ईशा माँ

हॅपी होम मध्ये ईशा माँ

ईशा माँ व श्रीअनिरुद्ध नंदिग्राममध्ये संवाद साधताना

हॅपी होम मध्ये पतवंडांबरोबर (ग्रेट ग्रँडचिल्ड्रेन) ईशा माँ

हिंदीEnglish

Related Post

Leave a Reply