अनिरुद्ध परेड ( Aniruddha Parade )

ll हरि ॐ ll
रम पूज्य बापूंनी (अनिरुद्धसिंह) सांगितलेल्या भक्तीमय सेवांपैकी असलेल्या अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचा ’अनिरुद्ध परेड प्रोजेक्ट’ हा एक अविभाज्य घटक आहे.  भक्तीच्या वटवृक्षातून अनेक सेवांच्या पारंब्या फुटल्या आणि त्या प्रत्येकाचा एक वेगळा वटवृक्ष तयार झाला. त्यातील एक वटवृक्ष म्हणजेच अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आणि या वटवृक्षाची एक पारंबी….भक्तीची कास धरुन असलेली पारंबी म्हणजेच अनिरुद्ध परेड प्रोजेक्ट.
अनिरुद्ध परेड, गुरुक्षेत्रम, स्वातंत्र्य दिन, independence, patriotism, patriot, flag, अनिरुद्ध परेड पथक, Aniruddha bapu, Aniruddha's Academy of Disaster Management, AADM, bapu,अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, aniruddha, happy home, Gurukshetram, Shree Aniruddha Gurukshetram, अनिरुद्ध परेड, सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र पुणे, रत्नागिरी
कुठलेही कार्य यशस्वीरित्या करावयाचे असल्यास काही गुणधर्म आवश्यक असतात. मग हे कार्य डिझास्टर मॅनेजमेंटचे असो किंवा आणखी कुठलेही. भौतिक पातळीवर बघायचे झाल्यास परेडमुळे पुढील फायदे होतात. शिस्त लागते, स्टॅमिना, आत्मविश्वास, ऍक्टीव्हनेस, संयम वाढतो, निडरता, सभानता वाढते, कार्यक्षमता, एकाग्रता, निरिक्षण क्षमता वाढते आणि नीट विचार केला तर लक्षात येईल हे सारे गुणधर्म भक्ती वाढविण्यासाठी व म्हणूनच सदगुरुचरणी दृढ होण्यासाठी आवश्यक आहेतच. पण हे सारे गुणधर्म माझ्यात तेव्हाच उतरतात जेव्हा माझ्यात नियमितता हा मुलभूत गुणधर्म असतो व हा गुणधर्म आळसाला दूर केल्याने आपोआप वाढत राहतो. परेडची ओढ आळस दूर करतेच. 
परेडमधले नियमन, नियमितता हे भक्ती मार्गातील नियमनापेक्षा काही वेगळे नाही. मुळातच ए.ए.डी.म परेड भक्तीमार्गापेक्षा वेगळी नाही. कारण ती एक भक्तिमय सेवाच आहे.
हेमाडपंत या नियमनाचे महत्व पटवून देताना सांगतात,
नियमन म्हणजे नियमें वाचन । न होतां संपूर्ण निश्चिंत परिशीलन । 
अपुरे टाकूनी नियमितोपासन ।स्थानापासून चळूं नये ॥७९॥
आणि हे नियमन हा नियमितपणा परेडमध्ये आहेच मात्र तो माझ्यात उतरला पाहिजे आणि म्हणूनच ए.ए.डी.म च्या डी.एम.व्हीज साठी नियमीत पठण आणि नियमीत परेडला जाण यात काहीच फरक नाही.
अनिरुद्ध परेड, गुरुक्षेत्रम, स्वातंत्र्य दिन, independence, patriotism, patriot, flag, अनिरुद्ध परेड पथक, Aniruddha bapu, Aniruddha's Academy of Disaster Management, AADM, bapu,अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, aniruddha, happy home, Gurukshetram, Shree Aniruddha Gurukshetram, अनिरुद्ध परेड, सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र पुणे, रत्नागिरी
आज भारताचा ६६वा स्वातंत्र्य दिन आहे…आणि अनिरुद्ध परेड पथक श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम, सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र, पुणे आणि सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र, रत्नागिरी येथे मानवंदना देणार आहे.  गुरुक्षेत्रमसह अनेक उपासना केंद्रावर भारताच्या राष्ट्रध्वजाला मानवन्दना दिली जाईल, पण हे सर्व करत असताना या देशाच्या स्वातंत्र्याकरीता ज्या अनेक देश भक्तांनी बलीदान केले त्यांचे स्मरण व्हायला हवे; त्याची जाणीव असायला हवी व त्याच बरोबर आम्हाला आमच्यावर येउ घातलेल्या जबाबदारीची जाणीवही असायला हवी.
ll हरि ॐ ll

Related Post

11 Comments


  1. अनिरुद्ध पौर्णिमा एएडिम परेड- 2016

    हरि ॐ,

    अनिरुद्ध पौर्णिमा एएडिम परेड

    तो दिवस, तो क्षण जवळ आला आहे ज्याची प्रत्येक “एएडिम परेड डिमव्ही” आतुरतेने वाट पाहत असतो… तो दिवस म्हणजे — अनिरुध्द पौर्णिमा..

    वर्षभर प्रत्येक डिमव्ही प्रत्येक रविवार आपल्या वैयक्तिक कामांना, आठवडय़ाच्या विश्रांतीला बाजूला सारून, आळसाला झटकून परेड प्रॅक्टिस करतो, डॅड चा सर्वात आवडता उपक्रम एएडिम – अनिरुध्दाज् अकॅडमी आॅफ डिझास्टर मॅनेजमेंट मधील “परेड” ह्या महत्त्वाच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी.

    श्रीमद् पुरुषार्थ ग्रंथराज द्वितीय खंडात डॅड नी नवविधा निर्धार दिले आहेत, यांचे पालन करून “उत्तम” वानर सैनिक होण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
    अगदि सोप्या भाषेत डॅड नी प्रत्येकाच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व ह्या नवविधा निर्धारा मध्ये दिले आहे.
    नवविधा निर्धारांचा अभ्यास करतांना वानर सैनिक बनण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन दुसऱ्या निर्धाराने आपल्याला मिळते.

    नवविधा निर्धार – 2 :

    “रामाच्या वानरसैन्यातील उत्तम सैनिक बनण्यासाठी ती शिस्त – अनुशासन ; देहाला (शरीर, प्राण, मन, व बुद्धी) यांना लावणे एवढाच माझा योगमार्ग.”

    आम्हाला रामराज्य हवे आहे, त्यासाठी मी वानर सैनिक बनणे आवश्यक आहे, आणि रामाचा उत्तम वानर सैनिक बनण्यासाठी शरीर, प्राण, मन, व बुद्धीला शिस्त आवश्यक आहे,

    ही शिस्त, अनुशासन सहजतेने प्रत्येकाला मिळावी यासाठी डॅड नी जी सुंदर योजना बनवली ती म्हणजे एएडिम परेड.

    अनिरुध्द पौर्णिमेला डॅड… आपल्या प्रत्येक एएडिम डिमव्ही ला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याचे कौतुक करण्यासाठी सेल्यूट करतात. प्रत्येक डिमव्ही साठी ही आयुष्यातील सर्वात मोठी पर्वणीच असते.
    कारण मातृवात्सल्य उपनिषद मधील क्षमासुगंध प्रार्थना येथे आठवते..

    “आणि हे क्षमाशील आदिमाते ,
    माझी फक्त एक इच्छा पूर्ण कर ,
    मला तुम्हाला माझ्यामुळे
    आनंदित झालेले बघायचे आहे ”

    परेड बघून डॅड च्या चेहर्‍यावरील आनंद पाहून प्रत्येक डिमव्ही कृतकृत्य होतो.

    ह्या परेड मध्ये सामील होण्याची संधी डॅड नी मला दिली म्हणून मी खूप अंबज्ञ आहे..

    अनिरुद्ध पौर्णिमा ते अनिरुध्द पौर्णिमा असे परेड चे कार्यकाल वर्ष असते , पुढील वर्षाला सुरूवात होत आहे, तर चला पुढच्या वर्षासाठी संकल्प करूया.. डॅड चा उत्तम वानर सैनिक बनण्याचा.. डॅड च्या चेहऱ्यावरील आनंद पुढच्या अनिरुध्द पौर्णिमेला अनुभवण्याचा.. आणि वर्षभर नियमित परेड प्रॅक्टिस करण्याचा..

    हे मोठी आई, आमच्या कडून हा संकल्प पूर्ण करवून घे.

    मी अंबज्ञ आहे

    हरि ॐ श्रीराम अंबज्ञ

    जय जगदंब जय दुर्गे

    चेतनसिंह देवरे
    चेंबूर उपासना केंद्र (मुंबई)


  2. Shreeram dada for starting such a unique forum through which i will get more detailed information about shri sai saccharitra and also shreeram dada due to this forum i got a see the marchpass parade at happy home i would like to see this match pass parade personally on 15th Aug and 26th january there no country like india and i am proud to be an indian and serve my country in any form required and through this forum i wl learn much more only and only with my bapu and mothi aai's grace. Wshg u a happy independence day jai hind


  3. I am very much thankful to Bapu because of whom i got a chance to be a part of this project and got a chance to receive his most valuable grand salute..
    Its indeed a great experience.
    Shri Ram !!!


  4. Hari om,

    The sense of pride we get while doing the Parade Marchpass on the Independence Day and Republic Day is beyond expression. Though we may not go on war front but this Marchpass and being a part of AADM Parade activity gives us the sense of responsibility of being salvation soldiers of our dear Motherland.


  5. Hari Om Dada.
    Shreeram for sharing importance of Parade from various angles in our life. I like Your explanation method very much, as You always corelates every incident with SHREESAISACCHARIT. Besides these You always show SADGURUTATVA's TEACHING and BASIC PRINCIPLES remain same, apart from generations gap i.e. time-period. It seems in 19s , What SADGURU SAINATH had taught us ,BAPU also guides all of us on the same DEVYAN PATH of Bhakti and Seva. That's why our beloved Meenavahini used to tell us that if we want to understand HER BAPU deeply and thoroughly, you must read SHREESAISACCHARIT daily. And even BAPU prays SAINATH as HIS DIGADASHAK GURU. So this way , we are very fortunate to get valuable guidance from you , for preparing PANCHSHEEL Examination also.
    Looking at Parade from such angle of Bhakti is only possible because of Your guidance.
    Shreeram!!!!!!!!!
    Suneetaveera Karande


  6. Hari Om Pleased to inform that with grace of Param Poojya Bapu, at Baroda centre today AADM parade has been conducted in bhaktimay atmosphere. Hari Om


  7. Hariom Dada,

    On the ocassion of 15th August, you have reminded all of us to give respect to our mother land- India.. your views on discipline, rules and regulations that everyone should achievd to lead your nation is very true..we should be proud to be an Indian..children of Our Aniruddha Bhaarat Bhoomi..the importance of parade and thus it enables us to be disciplined, fit and firm towards our mother land..

    Jai Hind..Jai Aniruddha Bhaarat..Bharatmata ki Jay…

    Shree ram for such an enduring article on your blog on such a Patriotic Day..


  8. Hariom Dada,

    On the ocassion of 15th August, you have reminded all of us to give respect to our mother land- India.. your views on discipline, rules and regulations that everyone should achievd to lead your nation is very true..we should be proud to be an Indian..children of Our Aniruddha Bhaarat Bhoomi..the importance of parade and thus it enables us to be disciplined, fit and firm towards our mother land..

    Jai Hind..Jai Aniruddha Bhaarat..Bharatmata ki Jay…

    Shree ram for such an enduring article on your blog on such a Patriotic Day..


  9. Hari Om Dada
    Shree Ram for sharing this unique side of Parade project. From your blog its quite clear the importance of Bhakti in our life and what qualities we should bear to do the Bhakti. And Parade project helps to cultivate these qualities in us.
    You always explain in very lucid manner all aspects, highlighting phrases from Saisatcharitra which make things simple to understand and gives pleasure to read. Also it motivates us to read those phrases from Saisatcharitra again and again.
    Shree Ram Dada


  10. Hari Om Dada,

    I have not experienced an independence celebration in presence of PP Bapu, Aai, Dada yet but I can imagine the atmosphere. However we all PP Bhaktas in Nigeria would be attending the celebration at Indian high commission over here.

    Hari Om


  11. Hari Om DADA,
    SWATANTRYA DINACHYA APNAS ANIRUDDHA SHUBHECHA. Anirudha pathak ani tya pathakache COMMANDOR IN CHEIF Dr ANIRUDDHASINH D JOSHI yanshi shubhecha.Bapunche deshprem jagjahirch ahe.Bapuncha aplya SAMVIDHANAVARCHA prem ani tyach kaskshet rahun BHARATVARSHACHE rakshan karnari CHANDIKASENA yavishayi kay bolave?Bapu has not created any paraller militery force. He says, I SHALL BE THE CHEIF OFFICER of this ARMY, but this ARMY will only act upon the order of the PRESIDENT OF REPUBLIC OF INDIA.. BAPU,Such a unique personality,a true warrior of INDIA,A patriotic…n true INDIAN. My SALUTE to BAPU on this auspicious occassion. May DATTAGURU bless INDIA.

Leave a Reply