“१२ श्री बाणलिंगांचे” आणि “३ शाळीग्रामांचे” पूजन
(Aniruddha Bapu performed Pujan on 12 Banlinga and 3 Shaligram at Shree Aniruddha Gurukshetram)
शुक्रवार दिनांक ३१ ऑगस्ट २०१२ रोजी रात्रौ ८.४५ मिनिटांनी बापूंचे (अनिरुद्धसिंह) श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे आगमन झाले. त्यांनी येताना स्वतः बरोबर १२ ज्योतिर्लिंगांचे प्रतिनिधित्व करणारी, स्फटिकाची १२ श्रीबाणलिंगे आणली व ती त्यांनी एका ताम्हणात ठेवली. त्यानंतर ते ताम्हण धर्मासनावर ठेवले. ह्या बारा श्रीबाणलिंगापैकी एका बाणलिंगाचा आकार मोठा व रंग वेगळा असून, जशी खूण श्रीमहादुर्गेश्वराच्या ठिकाणी आहे, तशीच खूण ह्या श्रीबाणलिंगाला आहे.
![]() |
श्रीमहादुर्गेश्वराच्या ठिकाणी असलेली खूण श्रीबाणलिंगावर दाखविताना (अनिरुद्धसिंह) |
धर्मासनावरील या ताह्मणाच्या बाजूला एका दुसर्या ताम्हणात, श्रीजगन्नाथ उत्सवाच्या वेळी (२००२-२००३) पूजन केल्या गेलेल्या १०८ शाळीग्रामांपैकी ३ शाळीग्राम बापूंनी पूजनासाठी ठेवले. हे १०८ शाळीग्राम, श्रीजगन्नाथ उत्सवानंतर श्रीगोविद्यापीठम् येथे ठेवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी हे शाळीग्राम श्री अनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे आणण्यात आले आणि त्यांचे नित्य-पूजन तुळशीपत्र अर्पण करून केले जाते.
![]() |
श्रीबाणलिंग |
![]() |
|
श्रीजगन्नाथ उत्सवातील शाळीग्राम |
बापूंनी (अनिरुद्धसिंह) ह्या शाळीग्रामांवर तुळशीपत्रे अर्पण केली व १२ श्रीबाणलिंगांवर बिल्वपत्रे अर्पण करून त्यांचे पूजन केले. पूजन झाल्यावर तेथे उपस्थित असलेल्या सर्व श्रद्धावान बापूभक्तांबरोबर बापूंनी (अनिरुद्धसिंह) श्रीमहादुर्गेश्वराचा ‘ॐ नमो भगवते श्रीमहादुर्गेश्वराय नमः ll” हा जप केला.
Permalink
Hari Om Dada..your blog makes us feel we are at Gurukhetram only.
Sitting at home we can take Darshan of 12 Banalingas and 3 shaligrams.
Thanks and Shreeram
Madhuriveera Parkar
Permalink
Hari om Dada,
Bapu has opened i really don't know how many doors for all his shradhavan friends ( as he calls),
what is the name of the box he is now opening for us.
though we have missed the event personally, We are blessed to get darshan of the shree Banlingas and the Shree Shaligrams through your blog.
no thanks b'cas you don't like those.
Hari om
Permalink
shriram dada!!! thanks for sharing such precious information.
Permalink
Hari om Dada. Your blog is very informative.We are so blessed to get the darshan of the 12 SHRI Banlingams and the Shri Shaligrams thru this blog of yours.Such immense love OUR BELOVED BAPU showers on his children. Only and only Bapu, Aai and Dada can be with us every where. EK VISHWAS ASAVA PURTA, KARTA HARTA GURU AISA.
Permalink
हरी ओम दादा,
गुरूक्षेत्रम मध्ये गेल्यावर प.पू. बापुंनी १२ श्रीबाणलिंगांचे पूजन केल्याचे कळले , तेव्हा मनात हा अदभूत सोहळा चुकल्याची रुख रुख लागली होती पण आज आपल्या ह्या ब्लॉग वरील पोस्ट द्वारे पूर्ण सोहळा घरी बसून अनुभवता आला ..
खूप खूप श्री राम ..आमचा बापू हळूहळू आमच्यासाठी सगळं काही नीट करत आहे .
Permalink
Khoooppp Mast….
Shree Ram…
Permalink
HARI OM DADA ITS GRATE PLESURE TO SEE SHREEBANLINGA & SHALIGRAM.LOVE YOU BAPU.
Permalink
Hari Om Dada,
Nothing to say more on this just giving one poem which was written on the day when Shree Mahadurgeshwar has arrived in my Gurukshetram……
महादुर्गेश्वर
अनिरुद्धा अनिरुद्धा,तूची एव एक दाता
विनम्र होवूनिया,तुजला ओवाळीतो नाथा
अवतरलासी धरणी,अनिरुद्ध बनुनिया
ओळखले मी तुजला,दया करुणाघना
…..अनिरुद्ध अनिरुद्ध
दत्तगुरू,चंडिका,दत्तात्रेय सांगितले
किरातरुद्र अन शिवगंगेच्या,चरणी बैसविले
नानापरी कथा सांगुनिया,मजला भुलविले
तवकृपेने नाथा,तुजला पुरते ओळखिले…..अनिरुद्ध अनिरुद्ध
जन उद्धारण करण्या,आला धरेवर
तू एकची एक अससी,महादुर्गेश्वर
अनेक रूपे प्रगटविसी,तूची विश्वम्भर
सांभाळी मज आता,विनवितो तुज दिनवर…..अनिरुद्ध अनिरुद्ध
अनिरुद्धचा महिमा,पसरतो विश्वभर
पावन होती जन,ऐकुनिया महिमा अपार
अनिरुद्धे मुखी भजता,जळती प्रारब्द्धाचे थर
पुनीत करुनिया घेण्या,आला मज देव…..अनिरुद्ध अनिरुद्ध
अनिरुद्ध अनिरुद्ध,करा अनिरुद्धाचे ध्यान
एकची नियम पाळितो,हरपुनिया अपुले भान
नको नको मज काही आता,अनिरुद्धाविन
विनलो मी तुज पायी आता,उद्धारी ह्या दिन…..अनिरुद्ध अनिरुद्ध
अनिरुद्धा अनिरुद्धा,तूची एव एक दाता
विनम्र होवूनिया,तुजला ओवाळीतो नाथा…..अनिरुद्धा अनिरुद्धा
देवेंद्रसिंह डोंगरे
उपासना केंद्र – ठाणे (पूर्व)
Permalink
Hari Om Dada,
Thanks for sharing, with nice photos. Your blog makes us feel as if we are at home. Sri ram.
Manish Mehta
Permalink
VERY DELIGHTED TO READ YOUR ALL THE POSTS DADA
Permalink
हरी ओम समीर दादा,
आजच्या आपल्या ब्लॉग वर आपण दिलेली १२ श्री बाणलिंगांचे आणी 3 शालीग्रामांचे पूजन बद्दलची माहिती व त्या कार्यक्रमाचे फोटो सुद्धा पाहिले. खूप आनंद झाला. ही तसेच अशी अनेक उपयुक्त माहिती आपल्या ब्लॉगवरून नियमित देवून आपण परम पूज्य बापू भक्तानां उपकृत करीत आहात. आपले आम्ही ऋणी आहोत !
जाता जाता एका गोष्टीचा सहज उल्लेख करावासा वाटतो की, श्री जगन्नाथ उत्सवाच्या वेळी (२००२-२००३) मला व माझ्या पत्नीला ह्या उत्सवात सहभागी होण्याची संधी प.पू. बापू च्या कृपेने मिळाली होती.
सुभाष चित्रे
Permalink
Shreeram Dada
Its so wonderful to read all these beautiful updates from you which most of us have missed
Indeed,our Bapu is doing so much for all of us.Shreeram
i love you Bapuraya,<3<3<3
Permalink
Wow , first time in our life we are getting an opportunity to see (rather take darshan) of such auspisious 'lingas'
Shreeram Dada!
Sonali Karnik
Permalink
hari om,
Shree Ram Dada For Sharing this