बापूंनी श्री मूलार्कगणेशाला उपरणे अर्पण केले (Aniruddha Bapu offered Uparna to Shree Moolark Ganesh)

ज बापूंनी (अनिरूद्धासिंह) श्रीमूलार्कगणेशाला स्वत: उपरणे अर्पण करुन पूजन केले. बापूंनी अर्पण केलेल्या  उपरण्यासहित श्रीमूलार्कगणेशाचे फोटो या पोस्ट बरोबर देत आहे.

Related Post

6 Comments


 1. Hari Om! Beautiful darshan of Shree Moolark Ganpati. The Uparna has added more jagruti to the Lord.

  Shree Ram for the posting!

  Regards,

  Sandeepsinh Mahajan


 2. Hari Om Dada He updates baghun khup bara vaata ki aaj P.P Bapuni kai kai navin kela he hi amhala lagech update milat rahata aani mag ..mi kahitari miss kela asa mala vaatat nahii…kharach dada he updates mala khup kahi det ahete..Hari Om


 3. हरी ओम सुनितावीरा I am totally agree with you…… खरोखरच आपण सर्वाना भक्ती अधिक करण्याची गरज आहे पण ती तितक्या प्रमाणात आपल्याकडून होत नाही , आज दादांच्या या ब्लोग मुळे आपण आपली भक्ती वाढवण्याचा नक्कीच पर्यंत करू शकतो. आपल्या या लाडक्या सद्गुरूचे प्रत्येक कार्य आपणापर्यंत आगदी सहजपणे येऊन पोहचते, सद्गुरूंचे प्रेम त्यांचे आकारण कारुण्य आपणास अनुभवता येते.
  मदर्थ झटतो किती बापू माझा I योगक्षेम वाही वैकुंठराजा II
  श्रीराम दादा ….खरच खूप खूप श्रीराम


 4. हरि ओम दादा. तुम्ही नित्य नूतन आमच्या लाडक्या बापूंच्या अलोट प्रेमाचा खजिनाच आमच्या सर्वांसाठी मुक्त हस्ताने उधळीत आहात. येथे श्रीसाईसच्चरितातील ओव्या आठवतात –
  देणें एक माझ्या सरकारचें l तयासी तुळें काय ते इतरांचें l अमर्यादास मर्यादेचें l भूषण कैंचें असावें ll
  माझें सरकार न्या न्या वदे l मजलाच जो तो म्हणे दे दे l कोणी न माझ्या बोलासीं लक्ष दे l एकही सुधें ऐकेना l
  उतून चालला आहे खजिना l एकही कोणी गाडया आणीना l खणा म्हणतां कोणी खणीना l प्रयत्न कोणा करवेना ll
  मीं म्हणें तो पैका खणावा l गाडयावरी लुटून न्यावा l खर्या माईचा पूत असावा l तणेंच भरावा भांडार ll

  दादा,माझ्या बापू अनिरुद्धाचे देणें असेच अपरंपार , अगाध आहे, पण आम्हांलाच ते घेता येत नाही धडपणे, कारण आमचीच प्रयत्न करण्याची ताकत खूपच कमी पडते, आणि म्हणूनच शेवटी तुम्हीच ह्या गाडया भरायलाही अन लुटायला ही वाट दावता. तुकाराम महाराज म्हणतात तसे – सोपी केली पायवाट उतरावया भवसागर रे l
  भरताने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून रामाचे राज्य केले होते आणि आज तुम्ही बापूंच्या पादुका खरोखरी कशा हृदयसिंहासनावर विराजमान करायच्या आणि कसा खरोखरीचा भारवाहन नमस्कार करायचा त्याचे प्रत्यंतर देता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या अनिरुद्धरामाच्या २०२५ च्या रामराज्याची पदोपदी बांधणी करता आहात, प्रत्येक सच्च्या श्रद्धावानाला बापूंचा सर्वसमर्थ वानरसैनिक बनवून !!!!!!!
  श्रीराम !!!!!!!


 5. Hari Om !Dada,
  Moolark Ganesha's pictures have attained a renewed enhanced beauty with the 'uparane' placed around His shoulders at the sacred hands of P.P. Bapu !

  Many thanks for providing these photos !

  Subhash Chitre.

Leave a Reply