क्रोध हे असं विष आहे जे माणूस स्वत: पितो आणि दुसर्याने मरावं अशी अपेक्षा करतो
(Anger is like drinking poison and expecting the other person to die)
बर्याच जणांचे म्हणणे असे असते की ‘माझं बाकी सगळं चांगलं आहे, पण राग आला की माझं मनावर नियन्त्रण राहत नाही. मी रागीट असलो तरी माझंच बरोबर आहे.’ पण माणसाचं हे म्हणणं साफ चुकीचं आहे. रागावर नियन्त्रण करणं आवश्यक आहे. क्रोध हे असं विष आहे जे माणूस स्वत: पितो आणि दुसर्याने मरावं अशी अपेक्षा करतो, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०१ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥