अंबज्ञ हा शब्द श्रीत्रिविक्रमाचा सर्वांत महत्त्वाचा अल्गोरिदम
(Ambadnya Word Is The Most Important Algorithm Of Shree Trivikram)
श्रीत्रिविक्रमाचे तीन विक्रम हे मानवाच्या अन्नमय, मनोमय आणि प्राणमय या तीनही देहांमध्ये उचित बदल घडवून आणतात. अंबज्ञताच मानवाच्या देहात त्रिविक्रमास सक्रिय करणारी आहे. अंबज्ञ हा शब्दच श्रीत्रिविक्रमाचा सर्वांत महत्त्वाचा अल्गोरिदम आहे, या संदर्भात सद्गुरु श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २८ नोव्हेंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥