अंबज्ञ हे त्रिविक्रमाचे मूळ नाम आहे
(Ambadnya Is The Original Name Of Shree Trivikram)
भगवंताकडे काही मागताना ‘देवा, तुझ्याकडे हे ऐश्वर्य अपरंपार आहेच कारण तू सर्वसंपन्न आहेस, माझ्याकडे ते अल्प आहे, म्हणून तूच मला ते दे’ अशी प्रार्थना करा. स्वत:ला कमी लेखून कधीही काहीही मागू नये. ज्याच्याकडे अंबज्ञत्व आहे, त्याने न्यूनगंड कधीही बाळगू नये. अंबज्ञ हे त्रिविक्रमाचे ( Shree Trivikram ) मूळ नाम आहे, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०१ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥
Permalink
Bapu you make us realize in each of your discourse that the word ambadnya carries ever increasing importance in our life, ambadnya dad