हरि ॐ,
आज सर्व श्रद्धावानांच्या सोयीसाठी आपण पिपासा, पिपासा २, पिपासा ३ व पिपासा ४ अल्बम्समधील सर्व अभंगांचे PDF उपलब्ध करून देत आहोत. पुस्तिका स्वरूपातील ह्या PDFs मध्ये अभंगांतील काही कठीण शब्दांचे अर्थही दिले आहेत, ज्यामुळे श्रद्धावान या अभंगांचा अधिक चांगल्या प्रकारे आस्वाद घेऊ शकतील.
तसेच आपल्या ’अनिरुद्ध भजन म्युजिक’ या ॲपवर पिपासा, पिपासा २, पिपासा ३ व पिपासा ४ अल्बम्सचे Lyrics टाकले आहेत. हे Lyrics बघण्यासाठी हे ॲप अपडेट करावे लागेल व ॲपमध्ये Lyrics या बटनवर प्रेस करावे लागेल.
URL : https://www.aniruddhafriend-samirsinh.com/wp-content/uploads/2019/03/Pipasa-1-Lyrics-Book.pdf
URL: https://www.aniruddhafriend-samirsinh.com/wp-content/uploads/2019/03/Pipasa-2-Lyrics-Book.pdf
URL: https://www.aniruddhafriend-samirsinh.com/wp-content/uploads/2019/03/Pipasa-3-Lyrics-Book.pdf
URL: https://www.aniruddhafriend-samirsinh.com/wp-content/uploads/2019/03/Pipasa-4-Lyrics-Book.pdf