अल्बर्ट श्वाइत्झर आणि त्यांचे अथक परिश्रम
अल्बर्ट श्वाइत्झर ( Albert Schweitzer ) या थोर भगवद्भक्त असणार्या अशा शास्त्रज्ञाची अफाट कामगिरी सुविख्यात आहे. आफ्रिकेतील निबिड अरण्यात अनेक प्रकारची रोगराई आणि अनेक प्रकारची संकटे यांना तोंड देत तेथील गरजू आदिवासींसाठी त्यांनी अहोरात्र निरपेक्ष प्रेमाने काम केले. त्यांच्या परिश्रमाबाबतचा एक किस्सा सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०९ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितला, जो आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥