AIGV – Azolla Cultivation and Animal Husbandry at Govidyapitham Part -2

 “अजोला” (Azolla Cultivation) सारख्या अनोख्या आणि अत्यंत कमी खर्चात होणाऱ्या प्रकल्पामधून, आवश्यक आणि पौष्टिक चारा अगदी नगण्य खर्चात कश्या प्रकारे तयार करावा ह्याचे प्रशिक्षण यशस्वी प्रयोगांसहित दिले जाते.
 
azola cultivation
________________________________________________________________________________________________________
काहीही खर्च न करता एन-पी-के (N-P-K) पुरविणारे उपयुक्त खत कसे बनवावे, ह्याचे प्रशिक्षण देणे हा AIGV कोर्सचा एक महत्त्वाचा भाग आहे.
AIGV
________________________________________________________________________________________________________
२०११ मध्ये आणलेलं हे रेडकू अगदी मरणासन्न असताना, त्यावेळी बापूंनी फक्त त्याला बघून सांगितलेल्या उपायांनी ते रेडकू आज कसे ठणठणीत आहे, ह्याचे उदाहरण सध्या गोशाळेचे आकर्षण ठरत आहे.
AIGV

Related Post

Leave a Reply