मनुष्याची कृती ही त्या कृतीच्या परिणामांवर अवलंबून असते
( Action taken by man varies according to its outcomes )
मनुष्याची कोणतीही कृती ही त्याला त्याचे ताबडतोब आणि भविष्य काळात जाणवणारे परिणाम यावर अवलंबून असते. हाच नियम तो भगवंताबाबतीतही लावतो याबद्दल परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥
Permalink
Nicely given for positive life