ज्योतिबा आणि वणी येथील एएडीएम (AADM) अंतर्गत सेवा

दरवर्षी चैत्र पौर्णिमेला ज्योतिबा आणि वणी येथे मोठी यात्रा असते या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. या यात्रेला येणार्‍या भाविकांच्या व्यवस्थापनासाठी अनिरूद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ (Aniruddha’s Academy Of Disaster Management) तर्फे ज्योतिबा आणि सप्तशृंगी वणी येथे सेवा करण्यात आली. त्या सेवेबाबत आकडेवारी खाली देत आहे.

सप्तशृंगी वणी

AADM, Aniruddhas Academy Of Disaster Management, अनिरूद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, Aniruddha Bapu, अनिरुद्ध बापू, Bapu, बापू, Anirudhasinh, अनिरुद्धसिंह, अनिरुद्ध जोशी, Aniruddha Joshi, Dr. aniruddha Joshi , डॉ. आनिरुद्ध जोशी, सद्‍गुरु अनिरुद्ध, God, Disaster management, vani, jyotiba, saptashrungi vani, yatra,
AADM seva at Vani

२ एप्रिल २०१५ ते ४ एप्रिल २०१५ दरम्यान सकाळी ८ ते रात्रौ १० पर्यंत दोन शिफ्ट मध्ये ही सेवा राबविली गेली. या सेवेत सहभागी होण्यासाठी ७ विविध जिल्ह्यातून (नाशिक, औरंगाबाद, धूळे, नंदूरबार, जालना, जळगावं आणि नांदेड) २४० कार्यकर्ता सेवक (Disaster Management Volunteers) आले होते.

ज्योतिबा

AADM, Aniruddhas Academy Of Disaster Management, अनिरूद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, Aniruddha Bapu, अनिरुद्ध बापू, Bapu, बापू, Anirudhasinh, अनिरुद्धसिंह, अनिरुद्ध जोशी, Aniruddha Joshi, Dr. aniruddha Joshi , डॉ. आनिरुद्ध जोशी, सद्‍गुरु अनिरुद्ध, God, Disaster management, vani, jyotiba, saptashrungi vani, yatra,
AADM seva at Jyotiba

२ एप्रिल व ३ एप्रिल हे दोन दिवस ज्योतिबा यात्रेत अखंड रात्रंदिवस तीन शिफ्ट मध्ये सेवा करण्यात आली. या सेवेत सहभागी होण्यासाठी ९२ विविध केंद्रातून (श्रीअनिरुद्ध उपासना केंद्रातून) एकूण ४७६ कार्यकर्ता सेवक आले होते. या सेवामध्ये मूंबईतील कार्यकर्ता सेवकांचाही समावेश होता. यातील निम्मे कार्यकर्ता सेवक हे मंदिर परिसरात गर्दीचे नियोजन आणि निम्मे कार्यकर्ता सेवक वाहतूक पोलिसांसमवेत वाहतूकीचे नियोजन करीत होते. संस्थेतर्फे जिल्हा व विषेशकरून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या श्रद्धास्थानांच्या ठिकाणी सेवा पुरवली जाते.

या सप्तशृंगी वणी आणि ज्योतिबा यात्रेदरम्यान एएडीएम (AADM) च्या कार्यकर्ता सेवकांनी सेवेसाठी अथक प्रयास घेऊन वाखाण्याजोगी सेवा केली. कार्यकर्ता सेवकांच्या सेवेबाबत सदर संस्थेच्या व्यवस्थापकाकडून त्याचप्रमाणे प्रशासनाकडूनही उचित दखल घेतली गेली. या सर्व कार्यकर्ता सेवकांचे त्यांच्या सेवेबद्द्ल मन:पूर्व हार्दिक अभिनंदन.

ll हरि ॐ ll    ll  श्रीराम ll   ll अंबज्ञ ll

Related Post

1 Comment


  1. Hariom dada.. We are very happy to say that Vani seva is Mothi Aai’s seva & the power comes from her to us, for doing seva.. Its a very tough seva but our Mothi Aai takes care of us all DMVs.. Feeling proud to this seva.
    Ambadnya Shiram!

Leave a Reply