आदिमाता चण्डिका आणि त्रिविक्रम श्रद्धावानासोबत सदैव असतातच
(Aadimata Chandika And Trivikram Are Always With The Shraddhavaan)
समाजात राहताना काही नीतिनियमांचे पालन करणे आवश्यक असते, पण ते नियम बेड्या बनता कामा नयेत. माणसे जोडावी, पण स्वत:च्या स्वातन्त्र्याचा संकोच करू नये. इतरांवर अवलंबून राहू नका. ‘माझा त्रिविक्रम आणि मोठी आई हेच माझा एकमेव सर्वस्वी आधार आहेत’ हे लक्षात ठेवा. आदिमाता चण्डिका आणि त्रिविक्रम श्रद्धावानासोबत सदैव असतातच, असे परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥