आदिमाता चण्डिका आणि चण्डिकापुत्र हे दोघेच मला सर्व काही पुरवणारे आहेत (AadiMata Chandika And Chandika-Putra Are My Providence)
ध्येयपथावरील रस्त्यामध्ये लागणारी स्थानके ही ध्येयाकडे प्रवास करणार्या मानवाचे गन्तव्यस्थान नाहीत. मानवाला स्वत:त सुधारणा करण्याचे प्रयास करताना किंवा अन्य प्रयास करताना लक्षात घ्यायला हवे की हे माझे ध्येय नसून, माझे गन्तव्यस्थान नसून केवळ कारण आहे आणि माझा भगवंतच माझ्यासाठी हे करणारच आहे. सर्व गोष्टी पुरवणारी आदिमाता चण्डिका आणि चण्डिकापुत्र हे दोघेच माझे गन्तव्यस्थान आहेत, याबद्दल सद्गुरु श्री अनिरुद्धांनी त्यांच्या ०४ डिसेंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥