अनिरुद्ध प्रेमसागरा मोबाइल अॅपसंबंधी सूचना
हरि ॐ, सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळातही बापूंनी आपल्या सर्व श्रध्दावानांसाठी सांघिक उपासनेचा सुंदर मार्ग इंटरनेटच्या माध्यमांतून खुला करून दिला आहे. अनेक श्रध्दावान व्हॉट्सॲप द्वारे दररोज या विविध उपासनांबाबत मनापासून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. परंतु, सध्याची परिस्थिती लक्षात घेता अधिकृत सूचनांनुसार व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्ये बदल करण्यात आले आहेत. मात्र त्याचवेळेस ’अनिरुध्द प्रेमसागरा – श्रध्दावान नेटवर्क’ – हे सर्व श्रध्दावानांसाठी असणारे सोशल नेटवर्क, आपल्यासाठी सहज मार्ग बनला आहे. यातही श्रध्दावानांना अधिक