रक्तदान सर्वश्रेष्ठ दान (Blood donation)
परवा म्हणजेच दिनांक ७ एप्रिल २०१५ला ‘रक्तदान शिबिर – २०१५’ (blood donation camp) बाबत पोस्ट येथे टाकली होती. तुम्ही ती पाहिली असेलच. हे रक्तदान आता एक दिवसावर म्हणजेच उद्यावर येऊन ठेपले आहे. ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’, ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट’ आणि ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ या संस्थांतर्फे श्रीहरिगुरूग्राम येथे रविवारी म्हणजेच दिनांक १२ एप्रिल २०१५ रोजी आयोजित केलेले हे भव्य रक्तदान शिबिर आपण सर्व श्रद्धावानांना उदंड अशा