गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व – भाग १३
सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत सांगितले. त्यानंतर येतो अंकुरमंत्र, एकदा हा ‘विच्चे’ सकट असणारा मंत्र आमचा ध्वजा घेऊन पुढे निघाला. ह्या बाकीच्या बाधाप्रशमनं, पापप्रशमनं, कोपप्रशमनं, सर्वसमर्थं सर्वार्थसमर्थं, त्रिविक्रमनिलयं ही तीन पावलं आम्हाला कळली की त्याच्यानंतर येतो तो अंकुरतत्त्व. इथे आम्हाला ओळख पटवून दिलेली आहे. दत्तात्रेय कोण? रामाचा आत्मा, सिम्पल. आम्हाला ह्याच्यामधून एकदा हे तीन मंत्र आम्हाला नीट कळले