Search results for “वाट”

खेळ मांडियेला

While explaining Sant Tukaram’s abhang ‘Khel Mandiyela Valvanti Ghai’, Sadguru Aniruddha (Bapu) described the beautiful relation that Lord Vitthal shares with each of his devotees. This relation is such that it cannot be stated in words and also cannot be compared with anything else. ही भक्तीची भूमी म्हणजेच वाळवंट. ही वाळवंट असून मात्र ही उगवते, ह्या लोकांच्या डोळ्यांना दिसत नाही. वाळवंटामध्ये जर तुम्ही एकादशीच्या दिवशी ह्या भक्तांना नाचताना बघितलं तर

देव माझा विठू सावळा - भाग ३

सद्गुरु श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १३ नोव्हेंबर २००३ च्या मराठी प्रवचनात ‘देव माझा विठू सावळा – भाग ३’ याबाबत सांगितले. आम्ही सगळे कोण? तर ‘नाचती वैष्णव गाती रे’ आम्ही ‘वैष्णव’. हा वैष्णवांचा धर्म कसा? आम्ही कोण, कसे? तुकाराम महाराज काय सांगतात? ‘तुका म्हणे सोपी केली पायवाट। उतरावया भवसागर रे।’ कोणी केली? ह्या वाटा, हे संत ज्या दाखवतात ना, त्यांच्यावरूनच चालायचं असतं. बाकीच्या सगळ्या वाटा कुठेतरी तुम्ही चुकू शकता, पण संतांच्या पावलावर

माझा विठू सावळा

सद्गुरु श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १३ नोव्हेंबर २००३ च्या मराठी प्रवचनात ‘देव माझा विठू सावळा’ याबाबत सांगितले. ही चंद्रभागा म्हणजे संतांची ‘माऊली’. प्रत्येक भक्त काय म्हणतो की मला वाळू व्हायचयं, मला वाळवंट व्हायचंय. मला देवा तुझ्या पायीची वहाण व्हायचंय किंवा नामदेवांसारखा श्रेष्ठ भक्त म्हणतो की, परमेश्वरा, पांडुरंगा तुझा पाय माझ्या डोक्यावर नाही पडला तरी चालेल, पण तुझ्याकडे येणारा प्रत्येक भक्त आणि तुझ्याकडून परत जाणारा प्रत्येक भक्त हा माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहे

Mahadurgeshwar-Prapatti

हरि ॐ, हर साल श्रावण महीने के सोमवार को कई पुरुष श्रद्धावान एकत्रित आकर “श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती” बहुत ही हर्षोल्लास के साथ मनाते हैं। लेकिन इस साल सर्वत्र फ़ैले हुए कोरोना वायरस (कोविद-१९) की आपत्ति के कारण चल रहे लॉकडाउन के दौर में, एक घर के पुरुष सदस्य अपने घर में ही प्रपत्ती करें। अन्य आप्त / रिश्तेदार / मित्र / पड़ोसी इन्हें इकट्ठा करके सामूहिक रूप में प्रपत्ती ना

अफवांचे भोई

हरि ॐ आज श्री.वैभवसिंह कुलकर्णीने पोस्ट केलेली नोट बघितली. ही नोट म्हणजे शब्दश: माझे मनोगत आहे. ——————————————————————– अफवांचे भोई हरी ओम .. सोशिअल मीडियावर सध्या एका मेसेजची खूप देवाण घेवाण केली जात आहे. परदेशातील श्रद्धावानांसोबत समीरदादांनी केलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मधले हे मुद्दे आहेत असा दावा ह्या मेसेज मध्ये केलेला आहे. हे मेसेजेस वाचल्यावर पहिला विचार माझ्या डोक्यात आला की समीरदादांना जेंव्हा एखादा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवायचा असतो तो ऑफिशिअल मार्गानी आपल्या

गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व - भाग ११

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत सांगितले.    श्रीगुरुक्षेत्रम्‌ मध्ये काय आहे? ह्या त्रिविक्रमाचं निलयं आहे, आलय नाही, गृह नाही, तर निलयं आहे. ह्या मंत्राच्या जपाने, ह्या मंत्राचा स्वीकार करून आम्ही कुठे राहायला जातो? त्या सद्‍गुरुतत्त्वाच्या निलयं मध्ये म्हणजे अंतरगृहामध्ये, सिम्पल, समजलं आणि कसे? तर विच्चे, बेस्ट होऊन. आम्ही ह्या मंत्राचा स्वीकार केला याचा अर्थ आम्ही पन्नास टक्के बेस्ट झालेलो

'अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य' महासत्संग समारोह के व्हिडीओज्‌ संबंधी सूचना

  हरि ॐ, अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य – महासत्संग समारोह के पश्चात् श्रद्धावान आतुरता से प्रतीक्षा कर रहे थे, इस समारोह के व्हिडीओज्‌ की। श्रद्धावानों की इस माँग को मद्देनज़र रखते हुए ९ फ़रवरी को हमने महासत्संग के पहले सत्र (सेशन) के व्हिडीओज्‌ अपनी www.aniruddha-devotionsentience.com इस वेबसाईट पर उपलब्ध करा दिए हैं। ये व्हिडीओज्‌ सबके लिए खुले तथा विनामूल्य हैं। फिर भी, ऐसा ज्ञात हुआ है कि कुछ लोग ये व्हिडीओज्‌

गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व - भाग ६

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत सांगितले.   भूतकाळ येऊन आदळत राहतो ना जो जीवनामध्ये, बरोबर. साधी गोष्ट आहे, अगदी साधं उदाहरण. नवीन-नवीन लग्न झालेलं आहे. पत्नीच्या समोर बढाया मारलेल्या आहेत, मी किती शूर आहे, अमुक आहे, तमुक आहे आणि एकदम जुनी शेजारची शेजारीण येऊन भेटते जुन्या बिल्डिंगमधली. ‘अरे कोण हं रम्या का तू, अरे वा छान-छान-छान, ही कोण? लग्न

Aniruddha Bhaktibhav Chaitanya

डिसेंबर २०१९ संपादकीय हरि ॐ श्रद्धावान सिंह, वेळ हा चुटकी वाजवल्यासारखा क्षणात उडून जातो. आपण सर्वजण प्रत्यक्ष अनुभवणार असलेला अनिरुध्द भक्तिभाव चैतन्य हा महासत्संग सोहळा अगदी काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. ह्या भव्य सोहळ्याची सर्व तयारी अत्यंत जोशात सुरु आहे. १८ नोव्हेंबर – म्हणजे आपल्या लाडक्या सदगुरु श्री अनिरुध्दांचा वाढदिवस! त्यामुळेच नोव्हेंबर महिना हा प्रत्येक श्रध्दावानासाठी अगदी विशेष महत्त्वाचा असतो. त्रिपुरारी पौर्णिमेच्या अत्यंत पवित्र दिवशी सद्गुरु श्री अनिरुध्दांचा जन्म झाला.

गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व - भाग ३

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘ गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व – भाग ३’ याबाबत सांगितले.   आम्ही जेव्हा हा मंत्र त्याच्याबरोबर उच्चारणार आहोत, तेव्हा हा गुरुक्षेत्रम् मन्त्र कशाचं काम करणार आहे? पुढे पुढे आम्हाला नेण्यासाठी, आमचा पुढचा मार्ग निर्घोर करण्याचं काम करणार आहे. त्याच्या उच्चारानंतर बाकीचे सगळे उच्चार असल्यामुळे आमचा उच्चार अधिकाधिक चांगल्या मार्गाने, अधिक चांगल्या स्थितीमध्ये, अधिक चांगल्या परिस्थितीमध्ये, अधिक-अधिक चांगल्या स्तरावरून घडण्यासाठी.