Search results for “प्रेमळ”

जाणीव - भाग ६ (Consciousness - Part 6)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणीव – भाग ६ (Consciousness-Part 6) याबाबत सांगितले.    तो आभाळाकडे बघता बघता त्याला ढगांचं येणं-जाणं दिसायला लागलं. ढग येताहेत, ढग जातायत्, कधी थांबताहेत, कधी पाऊस पडतोय, कधी पडतपण नाही आहे. नदीचे पूर दिसायला लागले, नदीचे पूर येऊन गेल्यानंतची भयप्रद परिस्थिती तो बघायला लागला, स्वत:चा हताशपणा ओळखायला लागला आणि त्याला जाणीव झाली कि आपण निसर्गावर मात करू शकत नाही. आपल्याला निसर्गाशी

‘न्हाऊ तुझिया प्रेमे - २’ बाबत सूचना

सद्गुरु श्री अनिरुद्धांवरील श्रद्धावानांच्या प्रेमातून अनेक भक्तिरचनांचा उदय झाला. अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ श्रद्धावानांनी त्यांच्या भक्तिरचनांमधून सद्गुरु श्री अनिरुद्धांचे गुणसंकीर्तन केले आहे. ह्यातील निवडक भक्तिरचनांचा सत्संग करावा ही संकल्पना त्रिनाथांच्या कृपेने २०१३ साली प्रत्यक्षात आली, ती ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ या अनिरुद्ध प्रेमयात्रेच्या स्वरूपात. ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ ह्या अनिरुद्ध-प्रेमाच्या वर्षावात चिंब न्हाऊन श्रद्धावान भक्तांची मने शान्ती, तृप्ती, समाधान आणि आनन्दाने काठोकाठ भरली. पण त्याचबरोबर ‘भावभक्तीची शिरापुरी । कितीही खा सदा अपुरी

‘न्हाऊ तुझिया प्रेमे - २’ के बारे में सूचना

सद्गुरु श्री अनिरुद्ध के प्रति रहने वाले श्रद्धावानों के प्रेम से भक्तिरचनाओं का उदय हुआ। अनेक ज्येष्ठ एवं श्रेष्ठ श्रद्धावानों ने अपनी भक्तिरचनाओं में सद्गुरु श्री अनिरुद्ध का गुणसंकीर्तन किया है। इनमें से चुनिंदा भक्तिरचनाओं का सत्संग करने की संकल्पना त्रिनाथों की कृपा से वर्ष २०१३ में प्रत्यक्ष में आयी, वह ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ इस अनिरुद्ध प्रेमयात्रा के स्वरूप में। ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ इस अनिरुद्ध-प्रेम की वर्षा में सराबोर होकर

त्रिविक्रमाची १८ वचने (मराठी)

दत्तगुरुकृपे मी सर्वसमर्थ तत्पर । श्रद्धावानास देईन सदैव आधार ॥१॥ मी तुम्हांसी सहाय्य करीन निश्‍चित । मात्र माझे मार्ग त्रि-नाथांसीच ज्ञात ॥२॥ धरू नका जराही संशय याबाबत । न होऊ देईन तुमचा मी घात ॥३॥ प्रेमळ भक्ताचिया जीवनात । नाही मी पापे शोधीत बसत ॥४॥ माझिया एका दृष्टिपातात । भक्त होईल पापरहित ॥५॥ माझ्यावरी ज्याचा पूर्ण विश्‍वास । त्याच्या चुका दुरुस्त करीन खास ॥६॥  तैसेचि माझ्या भक्तां जो देई त्रास

आपले सर्वांचे लाडके सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू म्हणजे विविधांगी व वैशिष्ट्यपूर्ण पैलूंनी भरलेले एक अद्वितीय व्यक्तिमत्व! ह्या असाधारण व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा एक प्रयास म्हणून, ‘दैनिक प्रत्यक्ष’चे सन २०१२ व २०१३ चे ‘नववर्ष विशेषांक’ ‘मी पाहिलेला बापू’ ह्या विषयाला वाहिलेले होते. बापूंच्या शालेय जीवनापासून ते वैद्यकीय प्रॅक्टिसच्या काळात अनेकविध लोकांना त्यांचे सान्निध्य लाभले. अशा, बापूंच्या सान्निध्यात आलेल्या अनेकविध लोकांच्या, अनिरुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दाखविणाऱ्या, त्या काळातील आठवणी त्यांमध्ये शब्दांकित करण्यात आल्या

Me Pahilela Bapu

आपले सर्वांचे लाडके सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू म्हणजे विविधांगी व वैशिष्ट्यपूर्ण पैलूंनी भरलेले एक अद्वितीय व्यक्तिमत्व! ह्या असाधारण व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा एक प्रयास म्हणून, ‘दैनिक प्रत्यक्ष’चे सन २०१२ व २०१३ चे ‘नववर्ष विशेषांक’ ‘मी पाहिलेला बापू’ ह्या विषयाला वाहिलेले होते. बापूंच्या शालेय जीवनापासून ते वैद्यकीय प्रॅक्टिसच्या काळात अनेकविध लोकांना त्यांचे सान्निध्य लाभले. अशा, बापूंच्या सान्निध्यात आलेल्या अनेकविध लोकांच्या, अनिरुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दाखविणाऱ्या, त्या काळातील आठवणी त्यांमध्ये शब्दांकित करण्यात आल्या

मोठी आई आणि तिचा पुत्र त्रिविक्रम सर्वकाही जाणतातच (The Aadimata And Her Son Trivikram Know Everything) - Aniruddha Bapu‬

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘मोठी आई आणि तिचा पुत्र त्रिविक्रम सर्वकाही जाणतातच’ (The Aadimata And Her Son Trivikram Know Everything) याबाबत सांगितले. आईच्या प्रेमळपणाचा उपयोग कोणाला होतो? तर जे बाळ सुधरायला बघते त्याला. जे बाळ आईशी खोटे बोलत, सतत काही लपवत रहातो, त्याला कधी तरी आईकडून आणि आईच्या अनुभवाचा फायदा मिळू शकेल का? नाही. आपण मोठ्या आईशी बोलतानाही अतिशय शांतपणे एक गोष्ट

Pravachan, God, vedic, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, भक्ती, विश्वास, Aniruddha Bapu, अनिरुद्ध बापू, Bapu, बापू, Anirudhasinh, अनिरुद्धसिंह, अनिरुद्ध जोशी, Aniruddha Joshi, Dr. aniruddha Joshi , डॉ. आनिरुद्ध जोशी, सद्‍गुरु अनिरुद्ध, संसार, अवघाचि संसार सुखाचा करीन, संवाद, प्रपंच, घर, रेल्वे, बस, क्लब, प्रश्न, मन, उत्तर, लोभ, मोह, मत्सर, व्यक्ती, मित्र, नोकर, चालक, गोष्टी, अपवाद, कपट, चुका, मालक, नातं, पती, पत्नी, मुलगा, प्रेम, अपेक्षा, friends, bhagwan, parmeshwar, thought, think, ghar, bus, train, answer, conversion, home, club, mind, person, friend, Shreeshwasam

  हरि ॐ, श्रीराम, अंबज्ञ. पहिल्यांदा आपल्याला आता श्रीसूक्त ऐकायचं आहे. श्रीसूक्त…वेदांमधील एक अशी अनोखी देणगी आहे की जी ह्या…आपण उपनिषदामध्ये आणि मातृवात्सल्यविंदानम् मध्ये बघितलंय की लोपामुद्रेमुळे आपल्याला मिळाली…महालक्ष्मी आणि तिची कन्या लक्ष्मी…ह्या मायलेकींचं एकत्र असणारं पूजन, अर्चन, स्तोत्र, स्तवन…सगळं काही…म्हणजे हे ‘श्रीसूक्तम्’. तर आज पहिल्यांदा…फक्त आजपासून सुरु करायचं आहे आपल्याला ‘श्रीसूक्तम्’. आपले महाधर्मवर्मन म्हणणार आहेत.   हरि ॐ. अर्थ आज आपल्याला कळला नसेल…काही हरकत नाही. पण ह्या आईचं…माझ्या आदिमातेचं

मौनचे महत्त्व भाग - २ ( Importance of Silence ) - Aniruddha Bapu Marathi Discourse 8 May 2014

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे हे त्रिविक्रमा तु प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे. हे त्रिविक्रम आवाहन वाक्य मनातल्या मनात म्ह्णत. त्रिविक्रमाशी जुळ्ण्याने म्हणजेच कायिक, वाचिक व मानसिक मौन साधण्यानेच त्रिविक्रमाच्या संकल्पास अनुकूल असे विचार श्रध्दावानांच्या मनात येत राहतात व प्रसन्न शांतीचा अनुभव करत तो स्वतःचा जीवन विकास साधतो. श्रध्दावानांनी दररोज किमान ५ मिनिटे सकाळी व रात्री

Nahu Tujhiya Preme Satsang

Responses on NTP  ॥ हरि ॐ ॥ ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ एक आगळा वेगळा कार्यक्रम. तो होणार असं जाहीर झालं आणि श्रद्धावानांनी प्रवेशपत्रिकेसाठी नावं नोंदवायला सुरुवात केली. शेवटच्या दिवसापर्यंत प्रवेश पत्रिकांची मागणी होतच होती. हळूहळू कार्यक्रमाचे एकेक promos एफ.बी. वर यायला लागले. उत्सुकता वाढू लागली. नुसता उत्साह, आनंद, अनिवार ओढ आणि बरचं काही… शेवटी एकदाचा ‘२६ मे’ उजाडला. रविवार असूनही कोणाला आळस नाही. प्रत्येकजण कार्यक्रमाला निघायची तयारी करायला लागला. जणू काही