Search results for “पूजन”

सरस्वती पूजन (दशहरा/विजयादशमी)

हरि ॐ, दिनांक १० अक्तूबर २०१९ को किये हुए पितृवचन में सद्‌गुरु श्री अनिरुद्धजी ने ‘या कुन्देन्दुतुषारहारधवला’ इस प्रार्थना के बारे में बताते हुए, दशहरे के दिन घर में सरस्वती पूजन कैसे किया जाता है इसकी जानकारी मेरे ब्लॉग में दी जायेगी, ऐसा कहा था। उसके अनुसार इस पूजन की जानकारी दे रहा हूँ। पूजन सामग्री १) हल्दी, कुंकुम, अक्षता २) निरांजन ३) नारियल – २ ४) गुड़-खोपरे का नैवेद्य

सरस्वती पूजन (दसरा/विजयादशमी)

हरि ॐ, दिनांक १० ऑक्टोबर २०१९ रोजी झालेल्या पितृवचनात सद्‌गुरु श्री अनिरुद्धांनी ’या कुन्देन्दुतुषारहारधवला’ या प्रार्थनेबद्दल सांगताना दसर्‍याच्या दिवशी घरी सरस्वती पूजन कसे केले जाते याची माहिती माझ्या ब्लॉगवरून देण्यात येईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे या पूजनाची माहिती खाली देत आहे.    पूजन साहित्य  १) हळद, कुंकू, अक्षता २) निरांजन ३) नारळ – २ ४) गुळ-खोबर्‍याचा नैवेद्य ५) फूले, सोने (आपट्याची पाने) ६) सरस्वती – पुस्तके आणि चित्र ७) सुपारी

Ashwin-Navaratri

हरि ॐ, यावर्षी शुभंकरा नवरात्रोत्सव दि. २९.०९.२०१९ पासून सुरु होणार आहे. अनेक श्रद्धावान आपल्या घरी सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी सांगितल्याप्रमाणे अंबज्ञ इष्टिका पूजन करतात. यामध्ये श्रद्धावान नित्य पूजनामध्ये अंबज्ञ इष्टिकेला म्हणजेच मोठ्या आईला चुनरी अर्पण करतात. अंबज्ञ इष्टिका पुनर्मिलापच्या दिवशी या चुनरीसुद्धा पुनर्मिलाप करण्यात येतात. काही उपासना केंद्रांकडून, ह्या पूजनामध्ये दररोज अंबज्ञ इष्टिकेस अर्पण होणार्‍या चुनर्‍यांचे, उत्सव संपन्न झाल्यावर एकत्र विसर्जन करणे प्रशासनाच्या नियमांनुसार अडचणीचे ठरत आहे त्यामुळे चुनरीऐवजी मोठ्या आईला ब्लाऊज

Ashwin-Navaratri

॥ हरि ॐ॥ २०१७ च्या अश्‍विन नवरात्रीपासून आपण परमपूज्य सद्गुरुंनी सांगितल्याप्रमाणे ‘अंबज्ञ इष्टिके’चे पूजन करण्यास सुरुवात केली. खाली दिलेल्या पूजन विधीमध्ये परमपूज्य सद्गुरुंनी सांगितलेले बदल करून ते सर्व श्रद्धावानांपर्यंत पोहचवित आहोत. ह्यापुढे नवरात्रीत (चैत्र व अश्‍विन) त्याप्रमाणे पूजन करावे. प्रतिष्ठापना : १) अश्विन तसेच चैत्र नवरात्रीच्या प्रथम दिवशी एक इष्टिका ओल्या पंचाने, हलक्या हाताने स्वच्छ करून घ्यावी. (रामनाम वहीच्या कागदापासून बनविलेली इष्टिका मिळाल्यास वरील कृती करण्याची आवश्यकता नाही. जर साधी

Ashwin-Navaratri

हरि ॐ, ह्या वर्षीच्या आश्विन नवरात्रोत्सवात परमपूज्य सद्‍गुरुंनी दिलेल्या विशेष नवरात्री पूजनामध्ये अर्पण केलेल्या चुनर्‍यांचे पुढे काय करावे, असा प्रश्न अनेक श्रद्धावानांकडून विचारण्यात येत आहे. परमपूज्य बापूंकडे ह्या संदर्भात विचारणा केली असता, बापूंनी खुलासा केला आहे की, श्रद्धावानांनी ह्या सर्व चुनर्‍यांचा अंबज्ञ इष्टिके सोबत जलात पुनर्मिलाप करावा किंवा काही ठिकाणी सोयीसाठी उपलब्ध असलेल्या निर्माल्य कलशामध्ये ह्या चुनर्‍या इतर निर्माल्यासोबत अर्पण कराव्यात. हरि ॐ, इस वर्ष के आश्विन नवरात्रि उत्सव में परमपूज्य सद्‍गुरु के

नवरात्रि-पूजन - आदिमाता दुर्गा एवं भक्तमाता पार्वती का एकत्रित पूजन

फिलहाल मनाये जा रहे आश्विन नवरात्रि-उत्सव से, नवरात्रिपूजन की शुद्ध, सात्त्विक, आसान, मग़र फिर भी श्रेष्ठतम पवित्र पद्धति श्रद्धावानों के लिए उपलब्ध कराके परमपूज्य सद्‍गुरु ने सभी श्रद्धावानों को अत्यधिक कृतार्थ कर दिया है। इस उत्सव के उपलक्ष्य में, कई श्रद्धावानों ने अपने घर में बहुत ही भक्तिमय एवं उत्साहपूर्ण माहौल में मनाये जा रहे इस पूजन की, आकर्षक एवं प्रासादिक सजावट के साथ खींचीं तस्वीरें, “नवरात्रिपूजन” इस शीर्षक के

नवरात्रि-पूजन - आदिमाता दुर्गा एवं भक्तमाता पार्वती का एकत्रित पूजन

सध्या सुरु असलेल्या आश्विन नवरात्रोत्सवापासून, परमपूज्य सद्‍गुरु बापूंनी नवरात्रीपूजनाची शुद्ध, सात्त्विक, सोपी व तरीही श्रेष्ठतम्‌ पवित्र पद्धती सर्व श्रद्धावानांसाठी उपलब्ध करून देऊन अत्यंत कृतार्थ केले आहे. ह्या उत्सवानिमित्त, अनेक श्रद्धावानांनी त्यांच्या घरी अत्यंत भक्तीमय व उत्साही वातावरणात सुरु असलेल्या ह्या पूजनाचे, आकर्षक व प्रासादिक सजावटीसहित काढलेले फोटो, “नवरात्रीपूजन” या शीर्षकांतर्गत खास उघडलेल्या फेसबुकपेजवर पोस्ट केले आहेत. अशा ह्या विशेष नवरात्रीपूजनासंदर्भात, दैनिक प्रत्यक्षमध्ये रविवार, दि. १३ ऑगस्ट २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या