अशुभनाशिनी नवरात्रि उत्सव (आश्विन नवरात्रि उत्सव) २०२१ के संदर्भ में सूचना
हरि ॐ, हर साल चैत्र नवरात्रि (शुभंकरा नवरात्रि) तथा आश्विन नवरात्रि (अशुभनाशिनी नवरात्रि) इन दोनों मंगलमय उत्सवों के दौरान श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् में नवरात्रि उत्सव बहुत ही हर्षोल्लास के साथ मनाया जाता है। पहले दिन भोर में इस उत्सव का शुभारंभ गुरुक्षेत्रम् में स्थित माता श्रीशिवगंगागौरी के मंगलस्नानम् विधि से होता है और उसके बाद मोठी आई महिषासुरमर्दिनी के हाथ में पहनाये जानेवाले आभूषणों (तोडे – बड़े कंगन) के साथ गुरुक्षेत्रम्
हरि ॐ, कोरोना वायरस, “कोविद – १९” की व्यापकता का अंदाज़ा सभी श्रद्धावानों को है ही। आज के इस दौर में श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् बंद होकर, आनेवाली आश्विन नवरात्रि में भी वह बंद ही रहेगा और नवरात्रि का कोई भी कार्यक्रम गुरुक्षेत्रम् में नहीं होगा, इसपर कृपया सभी श्रद्धावान ग़ौर करें। इस पृष्ठभूमि पर, सद्गुरु बापुजी के कहेनुसार, श्रद्धावान इस साल आश्विन नवरात्रि उत्सव (अशुभनाशिनी नवरात्रि उत्सव) में “अंबज्ञ इष्टिका पूजन”
कोरोना वायरस, “कोविद – १९” की व्यापकता दुनिया भर में बढ़ी होने का चित्र फिलहाल विशेष रूप से महसूस हो रहा है। सद्गुरु अनिरुद्ध बापुजी के मार्गदर्शन में श्रद्धावान इस मामले में सतर्क होकर, शासन / प्रशासन द्वारा जारी की गयीं सूचनाओं तथा नियमों का भी यथाशक्ति मनःपूर्वक पालन कर रहे हैं। इस पार्श्वभूमि पर, सद्गुरु बापुजी के कहेनुसार, श्रद्धावान इस साल चैत्र नवरात्रि उत्सव (शुभंकरा नवरात्रि उत्सव) में “अंबज्ञ
सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २८ मे २०१५च्या मराठी प्रवचनात ‘नवरात्रीचे महत्त्व’ याबाबत सांगितले. आज आत्ता जे श्रीसूक्त योगिंद्रच्या तोंडून मी ऐकत होतो, माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा माझे वयस्कर मंडळी आजोबा, पणजोबा, आज्या, पण ज्या माझ्या नात्यातली मंडळी उपस्थित असायची नवरात्रीमध्ये दोन्ही नवरात्रांमध्ये. अर्ध्या-अर्ध्या वयातल्या स्त्रिया, अर्ध्या काय सगळयाच्या सगळया त्या स्त्रिया वयातल्या ह्या नऊवारीमध्येच असायच्या. सुंदर खोपा घातलेल्या, नाकामध्ये नथ, सगळ्या दागिन्यांनी मढलेल्या आणि बाजूला पगडी घातलेले किंवा कमीतकमी
॥ हरि ॐ॥ २०१७ च्या अश्विन नवरात्रीपासून आपण परमपूज्य सद्गुरुंनी सांगितल्याप्रमाणे ‘अंबज्ञ इष्टिके’चे पूजन करण्यास सुरुवात केली. खाली दिलेल्या पूजन विधीमध्ये परमपूज्य सद्गुरुंनी सांगितलेले बदल करून ते सर्व श्रद्धावानांपर्यंत पोहचवित आहोत. ह्यापुढे नवरात्रीत (चैत्र व अश्विन) त्याप्रमाणे पूजन करावे. प्रतिष्ठापना : १) अश्विन तसेच चैत्र नवरात्रीच्या प्रथम दिवशी एक इष्टिका ओल्या पंचाने, हलक्या हाताने स्वच्छ करून घ्यावी. (रामनाम वहीच्या कागदापासून बनविलेली इष्टिका मिळाल्यास वरील कृती करण्याची आवश्यकता नाही. जर साधी
हरि ॐ, ह्या वर्षीच्या आश्विन नवरात्रोत्सवात परमपूज्य सद्गुरुंनी दिलेल्या विशेष नवरात्री पूजनामध्ये अर्पण केलेल्या चुनर्यांचे पुढे काय करावे, असा प्रश्न अनेक श्रद्धावानांकडून विचारण्यात येत आहे. परमपूज्य बापूंकडे ह्या संदर्भात विचारणा केली असता, बापूंनी खुलासा केला आहे की, श्रद्धावानांनी ह्या सर्व चुनर्यांचा अंबज्ञ इष्टिके सोबत जलात पुनर्मिलाप करावा किंवा काही ठिकाणी सोयीसाठी उपलब्ध असलेल्या निर्माल्य कलशामध्ये ह्या चुनर्या इतर निर्माल्यासोबत अर्पण कराव्यात. हरि ॐ, इस वर्ष के आश्विन नवरात्रि उत्सव में परमपूज्य सद्गुरु के
फिलहाल मनाये जा रहे आश्विन नवरात्रि-उत्सव से, नवरात्रिपूजन की शुद्ध, सात्त्विक, आसान, मग़र फिर भी श्रेष्ठतम पवित्र पद्धति श्रद्धावानों के लिए उपलब्ध कराके परमपूज्य सद्गुरु ने सभी श्रद्धावानों को अत्यधिक कृतार्थ कर दिया है। इस उत्सव के उपलक्ष्य में, कई श्रद्धावानों ने अपने घर में बहुत ही भक्तिमय एवं उत्साहपूर्ण माहौल में मनाये जा रहे इस पूजन की, आकर्षक एवं प्रासादिक सजावट के साथ खींचीं तस्वीरें, “नवरात्रिपूजन” इस शीर्षक के
सध्या सुरु असलेल्या आश्विन नवरात्रोत्सवापासून, परमपूज्य सद्गुरु बापूंनी नवरात्रीपूजनाची शुद्ध, सात्त्विक, सोपी व तरीही श्रेष्ठतम् पवित्र पद्धती सर्व श्रद्धावानांसाठी उपलब्ध करून देऊन अत्यंत कृतार्थ केले आहे. ह्या उत्सवानिमित्त, अनेक श्रद्धावानांनी त्यांच्या घरी अत्यंत भक्तीमय व उत्साही वातावरणात सुरु असलेल्या ह्या पूजनाचे, आकर्षक व प्रासादिक सजावटीसहित काढलेले फोटो, “नवरात्रीपूजन” या शीर्षकांतर्गत खास उघडलेल्या फेसबुकपेजवर पोस्ट केले आहेत. अशा ह्या विशेष नवरात्रीपूजनासंदर्भात, दैनिक प्रत्यक्षमध्ये रविवार, दि. १३ ऑगस्ट २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या