सूर्य, चंद्र आणि अल्गोरिदम (The Sun, The Moon And The Algorithm)
सद्गुरू श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘सूर्य, चंद्र आणि अल्गोरिदम’ याबाबत सांगितले. हा सूर्य आणि हा चंद्र म्हणजे दिवस आणि रात्र यांची पण प्रतिकं आहेत म्हणजे प्रकाश असणं आणि प्रकाश नसणारी वेळ रात्र म्हणजे काळोख नाही, प्रकाश नसणारी वेळ त्या दोन्ही मध्ये असणारे हे दोन आकाशात लावलेले लोलक आहेत. ज्यादिवशी अमावास्या आहे त्यादिवशी आम्ही काय म्हणतो? आकाशात चंद्र नाही म्हणजे चंद्राचा प्रकाश नाही. पण त्यादिवशी आकाशाकडे बघा