जाणीव – भाग ७ (Consciousness – Part 7)
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘जाणीव – भाग ७ (Consciousness – Part 7)’ याबाबत सांगितले. मी समजा तुम्हाला सांगितल एखाद्याला कोणाला ही सांगितल की बाबा तू दररोज राम, राम, राम म्हण, बरोबर. तुम्ही काय सांगाल दुसर्याला मी काय करतो? जपतोय किंवा त्याला दुसर नाव काय? ‘नामस्मरण’ बरोबर की नाही. काय म्हणाल तुम्ही त्याला? ‘नामस्मरण’. पण इथे आम्ही हा शब्द विसरतो. नाव उच्चारण आणि नामस्मरण ह्याच्यामध्ये