Search results for “गुरुपौर्णिमा”

Gurupournima

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: । गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ श्रीगुरुगीतेमध्ये या श्लोकाद्वारे गुरुमहिमा वर्णिला आहे. वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा या महिन्याभराच्या काळास ‘श्रीगुरुचरणमास’ म्हटले जाते. गुरुपौर्णिमा हा सद्गुरुंच्या ऋणांचे स्मरण करून सद्गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! गुरुपौर्णिमेच्या पर्वावर सद्गुरुंना गुरुदक्षिणा देण्याची पद्धतही आहे. पण सद्गुरु श्रीअनिरुद्ध तर कुणाकडूनच कधीही कुठल्याही स्वरूपात काहीही स्वीकारत नाहीत. अगदी गुरुपौर्णिमेलाही ते साधी फुलाची पाकळीही स्वीकारत नाहीत. सद्गुरु बापू म्हणतात- “मला जर काही

Sadguru's Feet

रात्र होत आली तरी सद्‌गुरु बापूंच (अनिरुध्दसिंह) दर्शन घेणारी गर्दी काही संपत नव्हती. अनेक भक्त सद्‌गुरुत्त्वाच प्रतिक असणार्‍या त्रिविक्रमाचं पूजन करुन दर्शनाला येत होते. अस सर्व सुरु असताना शेवटी आरतीची वेळ झाली. सर्व प्रथम बापूंनी (अनिरुध्दसिंह) त्यांच्या गुरुंची (करवीता गुरु – श्रीगुरुदत्त) आरती केली. या आरतीच्या वेळेस मात्र माझे सद्‌गुरु पूर्णपणे ’भक्ताच्या’ भूमिकेत शिरतात व आरती करताना तेव्हढेच भावविव्हळ होतात. बापूंच्या (अनिरुध्दसिंह) आरतीतील ’आर्तता’ बापूंच्या (अनिरुध्दसिंह) चेहर्‍यावरील भावांवरुन समजून येते.

Sadguru's Feet

काल आपण गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला. सद्गुरू बापूंच (अनिरुध्दसिंह) दर्शन घेताना प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. सद्गुरूंच्या चरणी अढळ विश्वास कसा असावा ही दाखवणारी स्टेजची मांडणी खूपच वेधक होती. ” एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा || ही श्री साई सत चारितातील १९ व्या अध्यायातील ओवी इतक्या सहजतेने पटवणारी मांडणी भक्तांच लक्ष वेधून घेत होती. ही ओवी आपल्या मनात स्थिर करण्याच हे वर्ष आहे हे

Aniruddha TV

हरि ॐ, गुरुपूर्णिमा के उपलक्ष्य में, कई श्रद्धावानों द्वारा यह पूछा गया था कि क्या संस्था की ओर से पिछले कुछ वर्षों में मनाये गए गुरुपूर्णिमा उत्सव के कुछ अंश पुनः देखने को मिल सकते हैं। इस विनती को मद्देनजर रखते हुए हम आगे दर्शाये समयों पर इस उत्सव की कुछ व्हिडीओ क्लिपींग्स फेसबुक और अनिरुद्ध टिव्ही के माध्यम से दिखानेवाले हैं। दि. ०५-०७-२०२० – सुबह ११:०० बजे दि. ०५-०७-२०२०

Aniruddha Gurukshetram

हरि ॐ, सभी श्रद्धावान यह जानते ही हैं कि कोरोना (कोविद-१९) की पृष्ठभूमि पर फिलहाल श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ दर्शन के लिए बंद रखा गया है। अन्य दिनों की तरह ही आषाढी एकादशी (बुधवार, दि. १ जुलाई २०२०) एवं गुरुपूर्णिमा (रविवार, दि. ५ जुलाई २०२०) इन दो दिनों को भी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ बंद ही रहनेवाला है। अतः इन दिनों पर श्रद्धावान श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ में दर्शन के लिए ना आयें, यह नम्र विनती

Aniruddha Bhaktibhav Chaitanya

हरि ॐ, ३१ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित केलेला “अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य” हा सर्व श्रद्धावानांची उत्कंठा व उत्सुकता वाढविणारा महासत्संग सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांवर रचलेल्या मराठी व हिंदी अभंग तसेच भक्तिरचनांचा समावेश असणारा हा भक्तिप्रधान सोहळा प्रत्यक्ष बापूंच्या सान्निध्यात अनुभवताना, नववर्षाची सुरुवात अत्यंत आनंददायी करण्याचा दुग्धशर्करा योग आपल्या सर्वांनाच प्राप्त झालेला आहे. आता ह्या समारंभ सोहळ्यास अवघे काही दिवसच बाकी असून, समारंभ स्थळावरील मोजक्याच विभागांतील प्रवेशपत्रिका

दत्तयाग की पवित्र उदी संबंधी सूचना

हरि ॐ, श्रद्धावान यह जानते ही होंगे कि सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू के घर हर वर्ष, साल में दो बार तीन-दिवसीय दत्तयाग का आयोजन किया जाता है। इस साल, यानी २०१९ में दि. ०४ जुलाई से ०६ जुलाई २०१९ के बीच पहला दत्तयाग संपन्न हुआ। तथा दूसरा दत्तयाग दि. १८ जुलाई से २० जुलाई २०१९ के बीच संपन्न होगा। इन दोनों दत्तयागों की पवित्र उदी सभी श्रद्धावानों को ‘माथे पर लगाने

Aniruddha Bhaktibhav Chaitanya

हरि ॐ, ‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’ समारोह के प्रोमोज्‌ जब से हर गुरुवार को श्रीहरिगुरुग्राम में तथा सोशल मीडिया पर दिखाए जाने लगे हैं, तब से सभी श्रद्धावानों में इस समारोह के प्रति उत्साह बढता जा रहा है। इस समारोह के रजिस्ट्रेशन के लिए श्रद्धावानों का उत्साहपूर्ण प्रतिसाद मिल रहा है और प्रत्येक श्रद्धावान बेसब्री से इस समारोह की प्रतीक्षा कर रहा है। जिन श्रद्धावानों ने इस समारोह के लिए रजिस्ट्रेशन

श्रद्धावानांच्या जीवनातील हनुमानचलिसाचे महत्त्व भाग - ३ (The Significance of Hanuman Chalisa in Shraddhavan's Life Part - 3)

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात श्रद्धावानांच्या जीवनातील हनुमानचलिसाचे महत्त्व (भाग – ३) याबाबत सांगितले. राजानों, मनुष्य जीवनामध्ये अनेक ठिकाणी हताश होतो, हतबल होतो मला जाणीव आहे, मला मान्य आहे. पण त्यातून बाहेर पडण्यासाठी माझ्या आईने अनेक मार्ग निर्माण करून दिलेले आहेत. तुम्हाला त्याच्यामधला हा सुंदर मार्ग आहे, किती सोपा मार्ग आहे मला सांगा आणि लागतात किती वेळ सात तास, आठ तास, नऊ तास मॅग्झिमम. खरं म्हणजे पाच

गुरुपौर्णिमेचे महत्त्व (The Significance of Gurupaurnima)

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘गुरुपौर्णिमेचे महत्त्व’ याबाबत सांगितले.   तर हा हनुमानचलीसा पाठ, जो वटपौर्णिमा पासून सुरु होतो आणि गुरुपौर्णिमेपर्यंत चालतो. ह्या़चा अर्थ आम्ही लक्षात घेतला पाहिजे की पहिल्याच दिवशी ‘दुर्गम काज जगत के जेते। सुगम अनुग्रह तुम्हरे ते ते॥’ हा यम, हा सुद्धा कोण आहे? सूर्यपुत्रच आहे, बरोबर. यम हा सूर्यपुत्र आहे आणि हनुमंत हा सूर्याचा, कोण आहे? शिष्य आहे आणि त्याच्याआधी, हनुमंत काय करतो? सूर्याला