निसर्गाची अनिवार्य क्रमबद्धता (The Unavoidable Order of Nature)
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘निसर्गाची अनिवार्य क्रमबद्धता’ याबाबत सांगितले. तर सूर्य असणं आणि चंद्र असणं तर दोन्ही असणं म्हणजे काय? तर अग्नि आणि षोम ही दोन्ही तत्त्व जी ह्या विश्वाची दोन मुलभूत तत्व आहेत. षोम म्हणजे शितलता नव्हे ओ.के. अग्नितत्त्व म्हणजे काय? तर प्राणतत्त्व. शरीरामध्ये प्राण आहेत म्हणजे काय? शरीरामध्ये अग्नि आहे. म्हणून सामान्य गावातल्या माणसाने एखाद्या काय कळत? की बाबा ह्याचे प्राण गेले