Home / Pravachans of Bapu / Marathi Pravachan / असुरक्षिततेतून भय उत्पन्न होते (Uncertainty Causes Anxiety) – Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

असुरक्षिततेतून भय उत्पन्न होते (Uncertainty Causes Anxiety) – Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

असुरक्षिततेतून भय उत्पन्न होते

प्रत्येक जिवाठायी असणारी स्वसंरक्षणाची सहजप्रेरणा ही मानवाच्या सुरक्षिततेसाठी त्याच्यात वसत असते. त्याचबरोबर हेदेखील लक्षात घेणे आवश्यक आहे की असुरक्षिततेमुळे मानवाला भय वाटत असते. भयाचे कारण असणार्‍या असुरक्षिततेबद्दल  परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*