त्रिविक्रम आणि विज्ञान (Trivikram & Science) - Aniruddha Bapu Marathi Discourse 27 Mar 2014

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे त्रिमितीच्या पलीकडे राहून त्रिमितीवर सत्ता गाजवणारा त्रिविक्रम ज्या श्रध्दावानाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास असतो, त्याच्या जीवनात अचिंत्यलीला घडवून आणतो. त्रिविक्रमाच्या लीलांचा कार्यकारणभाव जाणता येत नाही. त्रिविक्रम आणि विज्ञान(Trivikram & Science) यातील संबंधाबाबत बापूंनी सांगितले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥