श्री त्रिविक्रम जलाचे त्रिविध देहांवरील कार्य (Trivikram Jal makes Trividh Deha Competent & Potent) - Aniruddha Bapu Marathi Discourse 06 Mar 2014

श्री त्रिविक्रम जलाचे त्रिविध देहांवरील कार्य ( Trivikram Jal makes Trividh Deha Competent & Potent) परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ६ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे श्री त्रिविक्रम जल (Trivikram Jal) मानवाच्या त्रिविध देहाला कसे समर्थ बनवते हे स्पष्ट केले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥