शहीद जवानों को श्रद्धांजली

हरि ॐ,

कल CRPF जवानों पर किये गये हमले का हम निषेध करते हैं। साथ ही, सभी शहीद जवानों को श्रद्धांजली अर्पण करते हुए उनके परिजनों के दुख में हम सहभागी हैं। सभी श्रद्धावानों को हर एक भारतीय सैनिक पर और सेनादल पर गर्व है; और सभी श्रद्धावान और भारतीय, हमारे सैनिकों तथा सेनादल की तरह ही, इसी प्रकार देश के लिए त्याग करने तैयार रहने चाहिए, यही परमपूज्य अनिरुद्धजी (बापू) की सीख है।

। हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ ।
। नाथसंविध्‌ ।

समीरसिंह दत्तोपाध्ये
दिनांक – १५-०२-२०१९

—————————————–

हरि ॐ,

काल सी.आर.पी.एफ. (CRPF) जवानांवर झालेल्या हल्ल्याचा आपण निषेध करीत आहोत. त्याचप्रमाणे सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. प्रत्येक भारतीय सैनिकाचा आणि सैन्यदलाचा सर्व श्रद्धावानांस अभिमान आहेच, व सर्व श्रद्धावानांनी आणि भारतीयांनी आपल्या सैनिकांप्रमाणे आणि सैन्यदलाप्रमाणे अशाच प्रकारे देशासाठी त्याग करायला तयार असणे हीच परमपूज्य अनिरुद्धांची (बापूंची) शिकवण आहे.

। हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ ।
। नाथसंविध्‌ ।

समीरसिंह दत्तोपाध्ये
दिनांक – १५-०२-२०१९

Related Post

Leave a Reply