Thursday Pravachan

महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस प्रदोष काल मानला जातो (The whole day of Mahashivaratri is considered as Pradosha Kaal)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २७ फ़ेब्रुवारी २०१४च्या मराठी प्रवचनात  ‘महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस प्रदोष काल मानला जातो’ याबाबत सांगितले. म्हणजेच काय, देवाला सूचना करण्यात उपयोग नसतो, का? कारण तो तुमचं मुळीच ऐकत नाही. जर तुमची श्रद्धा खरी असेल, तर तो तुमचं ऐकत नाही. तो तुमचं मुळीच ऐकत नाही. म्हणून तुमचं भलं होतं. ज्यांची श्रद्धा नसते त्यांना सांगतो कर्मस्वातंत्र्य आहे, घ्या, करा जे पाहिजे ते करा. मी त्याच्यात बदल करणार नाही.

आदिमातेचा तृतीय नेत्र आदिमातेचा तृतीय नेत्र जीवन मंगलमय करतो (The third eye of Aadimata makes your life auspicious)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ०९ जानेवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात  ‘आदिमातेचा तृतीय नेत्र जीवन मंगलमय करतो’ याबाबत सांगितले. Fear of injury, आयुष्य आमचं सगळं या एका fear मध्ये बंदिस्त होऊन पडतं. पटतंय? या fear मधून बाहेर पडायचं असेल, तर आपल्या आईने एक अल्गोरिदम दिलेला आहे, अतिशय सुंदर. आपण जो मंत्र म्हणतो या स्वस्तिक्षेम संवादम् मध्ये, त्याच्या सुरुवातीलाच आपण म्हणतो – सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्यै त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तु ते॥

अनुचित विचारांना रोखा (Stop unwanted thoughts)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘अनुचित विचारांना रोखा’ याबाबत सांगितले.   …हा तुमच्या जीवात्म्याशी संवाद होणार लक्षात ठेवा. हा जीवात्म्याशी संवाद होत असतो, जीवात्म्याला प्रेरणा दिली जाते, डायरेक्शन दिलं जातं, दिशा दाखवली जाते, ताकद दिली जाते. पण हे सगळं कधी होऊ शकतं? जेव्हा, बघा, सगळं जग कशातून प्रकटलं? ॐ मधून प्रकटलं. म्हणजे शब्दातून प्रकटलं, बरोबर? या एका शब्दातून, या प्रणवातून प्रकटलं. तशीच आमच्या जीवनसृष्टीमध्ये

पिपासा-३ प्रकाशन सोहळा

 आज सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या, दैनिक ‘प्रत्यक्ष’मध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमा’बद्दलच्या अग्रलेखांतून आपल्याला ‘भक्तिभाव चैतन्या’विषयी, त्याच्या सर्वोच्च श्रेष्ठतेविषयी आणि मानवजीवनातील त्याच्या आवश्यकतेविषयी माहिती होतच आहे. पण जेव्हा हा ‘भक्तिभाव चैतन्य’ शब्द आपल्याला माहीतही नव्हता, तेव्हादेखील श्रद्धावानाला ‘पिपासा’ संग्रहातील अभंगांनी ‘भक्तिभाव चैतन्यातच’ चिंब भिजवून टाकले होते. थकलेल्या, क्लांत मनाला शांत करून नवी उभारी देण्याची ताकद ह्या ‘पिपासा’मध्ये आहे. “ ‘पिपासा’च्या अभंगांनी आमचा भक्तिविषयक दृष्टिकोन, नव्हे एकंदर जीवनाविषयीचा दृष्टिकोनच आमूलाग्र बदलून गेला व

तुमचा विश्वास मजबूत करा (Make your faith stronger)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘तुमचा विश्वास मजबूत करा’ याबाबत सांगितले.   आता तुम्ही म्हणाल, बापू आम्ही faith ठेवायचा म्हणजे काय? विश्वास ठेवायचा म्हणजे काय? हा आम्हाला प्रश्न पडतो. बापू आम्ही साधी माणसं आहोत. आमचा कधी कधी विश्वास डळमळीत होतो हो! मला एक सांगा, जर हे तुम्हाला कळतं, तर मला कळत नाही का? बरोबर? म्हणजे तुमचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. तुमची भक्ती थोडीफार weak

विश्वास आणि जबाबदारी  (Faith and Responsibility)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘विश्वास आणि जबाबदारी’ याबाबत सांगितले.   विश्वास ठेवा! विश्वास ठेवा कि तुम्ही विश्वास ठेवलात कि तो सगळं करु शकतो, सगळं करु शकतो. कुठल्या मार्गाने करेल हे तुम्हाला माहित नाही. त्यांचे मार्ग त्यांना माहिती असतील. Why should we bother for it. मी का म्हणून काळजी करायची. अगदी वादळात सापडला आहात. चारही बाजूंनी समजा चारही समुद्र सगळ्या जगाचे समुद्र तुमच्या अंगावर

खुद के कंधे पर खुद का सर होना चाहिये (Should be the head of self on own shoulder)

सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने ९ अक्तुबर २०१४ के प्रवचन में ‘खुद के कंधे पर खुद का सर होना चाहिये’ इस बारे में बताया।   खुद के जिंदगी में इसलिये सिर्फ ये सिखो, कि बाबा जो है वो क्या करता है हमारी अच्छी मूरत बनाना चाहता है। लेकिन हमारा पाषाण जो है, हमारा पत्थर जो है, जब हम लोग सोचेंगे, कि बाबा चाहे तो आप छिन्नी उठाओ, बाबा आप चाहे

हमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है (We All Have Our Own Abilities)

सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने ९ अक्तूबर २०१४ के प्रवचन में ‘हमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है’ इस बारे में बताया।   पहले inter science था, अभी तो उसके बाद में, बहुत सालों के बाद, १२वीं आयी, inter-science के बाद, मतलब १२वीं के बाद समझो, 12th के बाद, एक तो बच्चे मेडिकल में जायेंगे, engineering में जायेंगे तो सिर्फ कौन से, तो इलेक्ट्रिकल, mechanical, उसके बाद में

प्रार्थना ही हमारे सामर्थ्य का स्रोत है (The Prayer is the source of our strength)

सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने २७ मार्च २०१४ के प्रवचन में ‘प्रार्थना ही हमारे सामर्थ्य का स्त्रोत है’ इस बारे में बताया। हमारे लिये जो आवश्यक है जितनी प्रार्थना, उतनी प्रार्थना वो हमे जरूर देगा। दर-दर जाकर भीक माँगने की आवश्यकता नहीं है। मेरा बाप जो है उसने हमें जनम देते समय जो इस्टेट दी है हमें, उसपर पूरा जनम चल रहा है। right? दिन में कितनी बार हार्ट बीट्स

साईनाथ अपने भक्त को अपने समीप खींच लेते हैं  (Sainath pulls His devotee closer to him)

सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने २७ मार्च २०१४ के प्रवचन में ‘साईनाथ अपने भक्त को अपने समीप खींच लेते हैं’ इस बारे में बताया। हम मंदिर में जाते हैं, जरुर! ये इच्छा कैसे उत्पन्न हुई? बाबा की इच्छा ना हो, बाबा के मंदिर में या बाबा के पास, कभी नहीं जा सकते, ये पूरा भरोसा रखो। बाबा ने सौ बार बोला है साईचरित्र में कि मेरी इच्छा के बिना कोई