Thursday Pravachan

जाणीव - भाग ५ (Consciousness - Part 5)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणीवबाबत सांगितले.   जे असत्य मनुष्य निर्माण करतो ना, हे असत्य मनुष्याचा घात करतो. जी जाणीव त्या प्राण्यांमध्ये आहे प्राण्यांच्या रक्षणासाठी, प्राण्यांच्या विकासासाठी. तीच मनुष्याच्या विकासासाठीसुद्धा हजारो पटीने, अनंत पटीने मनुष्याकडे आहे. मनुष्य ती करप्ट करतो, भ्रष्ट करतो असत्यामुळे आणि हे असत्य जेव्हा आपल्याकडून असं वागलं जातं, बोलल जातं, वागलं जातं, तेव्हा आपण आपल्या स्वत:चाच खूप अधिकाधिक घात करीत असतो. परमेश्वर

सत्य आणि वास्तव (The Truth And The Fact)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘सत्य आणि वास्तव’ याबाबत सांगितले.   मी तुम्हाला मागेच अनेक वेळा सत्य आणि वास्तव ह्यांच्यामधला फरक समजावून सांगितलेला आहे, बरोबर. की उद्या जर तुम्ही शपथ घेतली की उद्यापासून मी सत्य बोलणार आणि तुम्ही घराच्या बाहेर तुमच्या बसलात, तेच उदाहरण देतो प्रत्येक वेळी, मी दुसरं देणार पण नाही कारण एकच उदाहरण डोक्यात फिट बसू दे. समोर एक तरूण मुलगी धावत आली की

जाणीव - भाग ३ (Consciousness - Part 3)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणिवेबाबत सांगितले.   प्राणी बघा, त्यांचे जे खायचे पदार्थ आहेत तेच खातात ना, दुसरे खाल्ले जातात का? नाही, वाघ कधी गवत खातो का? नाही. गायी समोर बोकड कापून ठेवला, गाय खाईल का? नाही. मनुष्य मात्र जे प्यायचं नाही ते जरूर पितो. बरोबर, जे डॉक्टरांनी खाऊ नको म्हणून सांगितलंय, ते हमखास खातो. का? कारण मनुष्य आपली बुद्धी वापरतो. बुद्धी ही चांगली गोष्ट

Consciousness-Part-2

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणिवेबाबतबाबत सांगितले.   बापूंनी केव्हापासून सांगितलंय, दररोज एक तास चाला. बरोबर. आम्ही एक तास चालतो का? बापूंनी आम्हाला दररोज सकाळी उठून काय घ्यायला सांगितल आहे? शताक्षीप्रसादम्‌. पहिले एक वर्ष घेतला, त्यानंतर बंद. हां, काही लोक करतात ते मला माहिती आहे. जे करतात ते बरोबर मला माहिती आहेत. बरोबर. नंतर काय करायला सांगितलं आहे? गुळण्या करायला सांगितलंय, उठल्यानंतर पाणी प्यायला सांगितलय. किती

अमीबामध्ये असणारी जाणीव (Awareness of an amoeba)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘अमीबामध्ये असणारी जाणीव’ याबाबत सांगितले.   प्रत्येक मनुष्यामध्ये ही जाणीव आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक प्राण्यामध्येपण ही जाणीव आहे. बरोबर. कुठलाही प्राणी घ्या? साधा अमिबा घेतला आपण. बरोबर. अमिबा प्राणी. आपण पुस्तकामध्ये बघितलेला आहे. बरोबर. अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे ओ.के ओनली वन सेल, एकच पेशीय. बरोबर. हा त्याचं केंद्र किंवा आपण न्युकलिअस म्हणतो, न्युकलिअस आहे, हे त्याचे भाग आहेत, हा त्याचा

मानवीय जाणीव (Human Consciousness)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी  प्रवचनात ‘मानवीय जाणीव’ याबाबत सांगितले. साधी साधी गोष्ट बघा, लहान मुल असतं, नुकतच जन्माला आलेलं सुद्धा, त्याच्यामध्येसुद्धा ही जाणीव तेवढ्याच प्रमाणात आहे, म्हणजे नुकतच जन्माला आलेलं बाळ असूनसुद्धा त्याला जोपर्यंत त्याची आई छातीशी धरत नाही, तोवर ते बाळ comfortable होत नाही. Science काय सांगतं आपल्याला की त्या लहान बाळाला आईच्या पोटात राहिल्यामुळे नऊ महिने, आईचे हार्ट साऊंड्स जे असतात, म्हणजे हृदयाची स्पंदनं,

जाणीव (Consciousness)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी  प्रवचनात ‘जाणीव (Consciousness)’ याबाबत सांगितले.   हा जो देव म्हणजे काय? परमेश्वर म्हणजे नक्की काय? तर साधी गोष्ट लक्षात ठेवायची की परमेश्वर माणसाला समजला कसा? हे बघायचं झालं, तर आपले वेद अतिशय सुस्पष्टपणे आपल्याला सांगतात, की देव माणसामध्ये कसा पसरला? म्हणजे काय? तर परमेश्वराची जाणीव, परमेश्वराची जाणीव माणसाला, कशी झाली? काय वाक्य लक्षात घ्या, परमेश्वराची जाणीव किंबहुना परमेश्वराच्या आहेपणची जाणीव, म्हणजे

देव आमची काळजी घेतो (God takes care of us)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी  प्रवचनात ‘देव आमची काळजी घेतो ’ याबाबत सांगितले.   आम्ही देवाला मानतो. आमच्याकडे शब्द काय असतो बघा, आम्ही देवाला मानतो. आम्ही गुरु केला आहे. देवाला मानणारे तुम्ही कोण? जर देव खरा असेल, तर तुम्ही माना किं वा न माना, फरक काय पडतो? तुमच्या मानण्यामुळे तो देव नाही आहे. तो देव आहे हे तुम्हाला काय असायला पाहिजे? तुमच्या मानण्याचा प्रश्न नाही आहे.

प्रश्न विचारणे थांबवू नका  (Don't Stop Questioning)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘प्रश्न विचारणे थांबवू नका’ याबाबत सांगितले.   आम्हाला पहिला प्रश्न पडला पाहिजे की बापू! परमेश्वर लोकांना समजला कसा, कळला कसा की परमेश्वर आहे म्हणून? जर आम्ही उत्क्रांतिवाद मांडला की माकडापासून माणूस बनला, बरोबर? हळूहळू करत माकडं उड्या मारता मारता, सरळ चालायला लागलं, आणि मग एक लाख वर्षामध्ये त्याचा माणूस झाला, किंवा दोन लाख वर्षामध्ये झाला असेल. पण त्याला exactly

वेळ महत्वाचा आहे, तो वाया घालवू नका (Don't Waste Your Time, It's Precious)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ०१ मे २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘वेळ महत्वाचा आहे, तो वाया घालवू नका’ याबाबत सांगितले.   आपण किती वेळा शब्द म्हणतो हे, कंटाळा आला, थोडा टाईम पास करुया. वापरतो कि नाही आपण हा शब्द? तर टाईम पास हा शब्द आपण खूप वेळा वापरतो आणि टाईमपास न शब्द वापरता टाईमपास करत असतो. अर्धा तास आहे ना, जरा आराम करतो. रात्री दहा तास झोपलेला आहे, तरी अर्धा तास