श्रीश्वासम् गुह्यसूक्तम् ( The ShreeShwasam The Guhyasuktam )
हरि ॐ. अरुला ही ह्या विश्वातील सर्वोच्च व सर्वोत्कृष्ट ’निरोगीकरण शक्ती’ आहे (The Healing Power). सर्व दु:खाना दूर करणारी ही अरुला अक्षरश: तिष्ठत असते मानवांनी तिला स्वीकारावे म्हणून. ह्या निरोगीकरणासाठीची शृंखला ‘श्रीश्वासम् गुह्यसूक्ता’त आदिमातेने व्यवस्थित तयार करुन ठेवलेली आहे. श्रीहरिगुरुग्राम येथे सध्या सुरु असलेल्या श्रीश्वाम् उत्सवादरम्यान आलेल्या श्रध्दावानांना हे गुह्यसूक्तम्, श्रीपंचमुखी हनुमंत व श्रीअश्विनी कुमारांचे दर्शन घेताना ऎकायला मिळत आहे. श्रध्दावान शांतचित्ताने व प्रेमपूर्वक विश्वासाने हे ऎकून गुह्यसूक्ताचा निस्सीम आनंद