ज्योतिबा आणि वणी येथील एएडीएम (AADM) अंतर्गत सेवा
दरवर्षी चैत्र पौर्णिमेला ज्योतिबा आणि वणी येथे मोठी यात्रा असते या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. या यात्रेला येणार्या भाविकांच्या व्यवस्थापनासाठी अनिरूद्धाज् अॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ (Aniruddha’s Academy Of Disaster Management) तर्फे ज्योतिबा आणि सप्तशृंगी वणी येथे सेवा करण्यात आली. त्या सेवेबाबत आकडेवारी खाली देत आहे. सप्तशृंगी वणी २ एप्रिल २०१५ ते ४ एप्रिल २०१५ दरम्यान सकाळी ८ ते रात्रौ १० पर्यंत दोन शिफ्ट मध्ये ही सेवा राबविली