श्री साईसच्चरित पंचशील परिक्षा ( Shree Saisatcharit Panchshil Exam)
ll हरि ॐ ll आज दैनिक प्रत्यक्षमध्ये श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधनीतर्फे घेण्यात येणार्या श्री साईसच्चरित पंचशील परिक्षेचा (Shri Sai Satcharita exam)पेपर प्रकाशीत झाला. वर्षातून दोनदा होणार्या ह्या परिक्षांना हजारो श्रद्धावान वारंवार बसतात. फेब्रुवारी २०१२ मध्ये १२५९ श्रद्धावान जगभरातून परिक्षेला बसले. पंचशील परिक्षेचा प्रवास न संपणारा आहे. प्रथमा ते पंचमी आणि पुन्हा प्रथमा अशी पुन्हा – पुन्हा परिक्षेला बसण्याची संधी बापूंनी उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे नित्यनूतन असणार्या साईसच्चरिताप्रमाणेच परिक्षेला