Home / Tag Archives: Ram Raksha Stotra

Tag Archives: Ram Raksha Stotra

पहिले पादुकापूजन करणारा भरत (Bharat performed the first Paduka Poojan) – Aniruddha Bapu Marathi Discourse 10 March 2005

मानवाच्या प्रारब्धामुळे त्याच्या जीवनात राम वनवासाला गेला, तरी जर त्याच्या जीवनात सगुण भक्ती करणारा, भक्ति-अधिष्ठित सेवा करणारा भरत सक्रिय असेल, तर त्याच्या जीवनात रामराज्य येऊ शकते. भरताच्या भक्तीचा महिमा आणि या विश्वातील पहिले पादुकापूजन भरताने केले, याबद्द्ल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ... Read More »

भालं दशरथात्मज: (Bhaalam Dasharathaatmajah) – Aniruddha Bapu Marathi Discourse 10 March 2005

मानवाच्या भालस्थानी आज्ञाचक्र आहे आणि या आज्ञाचक्राचा स्वामी रामदूत महाप्राण हनुमंत आहे. ज्या मानवाच्या जीवनात राम राजा असतो, त्याच्या जीवनात हनुमंत सक्रिय असतो आणि तो श्रद्धावानाच्या आज्ञाचक्राचे संरक्षण करतो. स्वत: राम त्याचा आज्ञांकित असणार्‍या दासाची कधीही उपेक्षा न करता त्याचे संरक्षण करतोच. भालप्रदेशाचे संरक्षण रामाने करावे या रामरक्षेतील प्रार्थनेबद्द्ल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या ... Read More »

विश्वामित्रप्रिय: श्रुती (Vishvamitrapriyah Shrutee) – Aniruddha Bapu Marathi Discourse 24 March 2005

मानवाची अधोगती होऊ नये म्हणून सद्‍गुरुतत्त्वाची आज्ञा पाळणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी श्रवणभक्ती करणे आवश्यक आहे. विश्वाचे अमित्र बनणे म्हणजे भगवंताच्या आणि माझ्या आड माझा अहंकार, आसक्ती आदिंना येऊ न देणे आणि भगवंताशी सख्य करणे. जो अशा प्रकारे आचरण करतो, त्या श्रद्धावानाच्या जीवनात विश्वामित्रप्रिय राम त्याच्या श्रुतीचे रक्षण कसे करतो, याबद्दल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या २४ मार्च ... Read More »

अनुष्टुभ् छन्द (Anushtubh Chhand) – Aniruddha Bapu Marathi Discourse 28 October 2004

अनुष्टुभ् छन्द  (Anushtubh Chhand) हा कुठल्याही शब्दविस्फोटाशिवाय उत्पन्न झालेला ध्वनि आहे. आघाताशिवाय उत्पन्न झालेला असा परावाणीचा छन्द आहे – अनुष्टुभ् छन्द. रामरक्षा स्तोत्रमन्त्राचा छन्द अनुष्टुभ् छन्द आहे, असे सुरुवातीसच म्हटले आहे. अनुष्टुभ् छन्दाची महती सांगताना पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या गुरूवार दिनांक २८ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मौलिक मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ... Read More »

श्रीसीतारामचन्द्रो देवता – २ ( Shree Sita Ramchandro Devata – २) – Aniruddha Bapu Marathi Discourse 21 October 2004

रामरक्षा हे केवळ एक स्तोत्र नसून स्तोत्र-मन्त्र आहे. स्तोत्र मानवाला जागृत करते आणि मन्त्र हा तर खजिना आहे.( Sita ) सीता ही या रामरक्षेची मन्त्रशक्ती आहे आणि सीतेसहित राम म्हणजेच रामचन्द्र हा या रामरक्षेचा अधिष्ठाता आहे. श्रीसीतारामचन्द्र म्हणजेच सीतेसहित राम ही या स्तोत्रमन्त्राची देवता (श्रीसीतारामचन्द्रो देवता) आहे, हे सांगण्यात बुधकौशिक ऋषिंचा काय भाव आहे, याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध ... Read More »

श्रीसीतारामचन्द्रो देवता (Shri Sita Ramchandro Devata) – Aniruddha Bapu Marathi Discourse 21 October 2004

Shri Sita Ramchandro Devata – रामरक्षास्तोत्राच्या आरंभी आपण  ‘ श्रीसीतारामचन्द्रो देवता ’  हे शब्द वाचतो. सीता हिच श्रीरामांचे चरण प्रदान करणारी आहे. सूर्यवंशी श्रीराम सीते सोबतच ‘रामचंद्र’ म्हणून संबोधले जातात, असे हे सीतापती श्रीराम या स्तोत्राचे देवता आहेत. याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २१ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ... Read More »

रामरक्षा-स्तोत्रमन्त्र (Ram-Raksha-Stotra-Mantra) – Aniruddha Bapu Marathi Discourse 14 october 2004

रामरक्षेवरील प्रवचनांमध्ये श्रीअनिरुद्ध बापुंनी सहजसोप्या भाषेत रामरक्षेची गरिमा सांगितली. रामरक्षेच्या सुरुवातीसच ’अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य’ हे शब्द येतात. बुधकौशिक ऋषिंद्वारे विरचित अशा या रामरक्षेला `स्तोत्रमन्त्र’  (Ram-Raksha-Stotra-Mantra) असे का म्हणतात, याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन) ॥ हरि ... Read More »

सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने। (SahasraNaam Tattulyam RamNaam Varaanane) – Aniruddha Bapu Marathi Discourse 14 October 2004

‘सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने’ (SahasraNaam Tattulyam RamNaam Varaanane) या शब्दांमध्ये रामरक्षा स्तोत्रामध्ये रामनामाची महती शिवाने पार्वतीला सांगितली आहे. रामनामाने नष्ट झालं नाही असं पाप नाही आणि रामनामाने उद्धरला नाही असा पापी झाला नाही, होणार नाही. परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात रामनामाचा महिमा सोप्या शब्दांत सांगितला, जो आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ ... Read More »