Pravachan

Bapu's pravachan announcement

सर्व श्रध्दावानांस कळविण्यास मला आनंद होतो की गुरुवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी परमपूज्य श्रीअनिरुद्धबापू श्रीहरिगुरुग्राम येथे नित्य उपासना व प्रवचनास उपस्थित राहणार आहेत. या दिवशी फक्त एकच प्रवचन व तेही हिंदीतून होईल. बापूंचे पहिले प्रवचन गोकुळाष्टमी १९९५ या दिवशी झाले व आज ह्या घटनेस वीस वर्षे झाली आहेत. परमपूज्य बापूंच्या सदगुरुंनी घालून दिलेल्या मर्यादेनुसार, यापुढे दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे म्हणजेच प्रवचनस्थळी परमपूज्य बापू फक्त एकदाच हिंदीतून बोलतील / प्रवचन करतील

सुवर्ण आणि चांदी या धातूंचे गुण (The Properties of Gold & Silver) - Aniruddha Bapu

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘ सुवर्ण आणि चांदी या धातूंचे गुण ’ (The Properties of Gold & Silver) याबाबत सांगितले. चांदी आणि सुवर्ण यांचे अतूट नाते आहे. मानवाच्या शरीरात उचित बदल होण्यासाठीची ताकद सुवर्णामुळे मिळते. हे बदल घडवण्यासाठी जी ताकद शरीराला आवश्यक असते ती जर नसेल, तर तात्पुरती का होईना, पण ती ताकद पुरविण्याचे काम रौप्य म्हणजेच चांदी करत असते. त्यामुळे सुवर्ण

Gold, Dr. Aniruddha Joshi

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘सुवर्णाचे औषधी गुणधर्म’ (Medicinal Properties Of Gold) याबाबत सांगितले. ‘सर्वे गुणा: कांचनमाश्रयन्ते’ असे म्हणतात. या वचनातील मतितार्थ समजावून सांगून औषधी गुणांच्या दृष्टीने सुवर्ण अत्यंत महत्वपूर्ण असून मानवाच्या शरिराला (human body) जेवढे चांगले गुण आवश्यक असतात ते सर्वच्या सर्व गुण सुवर्ण धातूमध्ये (metal) आहेत, याबाबत आपल्या बापूंनी सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥

आदिमाता सर्व श्रद्धावानांवर समानपणे प्रेम करते  (Aadimata loves every Shraddhavan equally) - Aniruddha Bapu‬

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात श्रीहरिगुरुग्राम येथे ‘ आदिमाता सर्व श्रद्धावानांवर समानपणे प्रेम करते ’ (Aadimata loves every Shraddhavan equally) याबाबत सांगितले. श्रेष्ठ ब्रह्मवादिनी माता लोपामुद्रेने रचलेल्या आणि श्रेष्ठ सूक्तम्‌ म्हणून मान्यता पावलेल्या श्रीसूक्तम्‌ मधील पहिल्याच ओळीत आदिमातेचे वर्णन करताना म्हटले आहे की आदिमातेने सुवर्णाबरोबर(Gold) रौप्याचेही(Silver) दागिने धारण केले आहेत. सुवर्ण आणि रौप्याचे अलंकार आदिमातेने धारण केले आहेत म्हणजेच तिच्या मनात सुवर्ण आणि

आदिमातेची मूर्ती पाहणे हे प्रत्यक्ष तिला पाहणेच आहे (Seeing Aadimata's Idol Is Equivalent To Seeing Her) - Aniruddha Bapu‬

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘ आदिमातेची मूर्ती पाहणे हे प्रत्यक्ष तिला पाहणेच आहे’ (Seeing Aadimata’s Idol Is Equivalent To Seeing Her) याबाबत सांगितले. आदिमातेची मूर्ती बोलत नाही असे कुणाला वाटू शकते. परंतु यात मुळात ‘ही निव्वळ मूर्ती आहे’ हा भावच चुकीचा आहे. मातृवात्सल्य उपनिषदात काय म्हटले आहे – ‘ती तीच आहे’. कुठलीही मूर्ती असेल तिची, तिचे कुठलेही रूप असले तरी. आपण श्रीश्वासम्‌

आई ला आपले बाळ प्रियच असते (The mother loves her child) - Aniruddha Bapu‬

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘आईला आपले बाळ प्रिय असतेच’ याबाबत सांगितले. मानवाने स्वत:ची बुद्धी बाजूला ठेवायची नसते तर ती वापरायची असते, पण कशी, तर हृदयाला धरून. जशी आई आपल्या बाळावर प्रेम करते त्याप्रमाणे. बुद्धी असतेच तिला, तिला कळत असते की आपलं बाळ इतरांपेकक्षा दिसायला, बुद्धीने कमी आहे. तिच्या बुद्धीला कळत असतेच पण म्हणून तिच्या अत:करणाला पटणारे नसते. तिच्यासाठी तिचे बाळच सगळ्यात जास्त

Aniruddha Bapu's pravachans on Shree Suktam touches the mind

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘श्रीसूक्तम्‌ हे मनाला स्पर्श करते’ (Shree Suktam touches the mind) याबाबत सांगितले. हे श्रीसूक्तम्‌ (Shree Suktam) मनाला स्पर्श करते. महालक्ष्मी आणि लक्ष्मी या मायलेकींचे एकत्रित सूक्त असणारे असे हे श्रीसूक्तम्‌ आहे, ते आपल्या मनाला स्पर्श करते, अगदी अर्थ नाही कळला नाही तरीही. अर्थ कळला नाही म्हणून देवाच्या आणि आपल्या नात्यामध्ये बिघाड येत नाही असेही त्यांनी सांगितले. एखाद्या व्यक्तीला

Significance Of Navratri Jagaran - Aniruddha Bapu‬

नवरात्रीतील जागरणाचे महत्त्व – (Significance Of Navaratri Jagaran) परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘नवरात्रीतील जागरणाचे महत्त्व’ (Significance Of Navaratri Jagaran) या मुद्द्याबाबत सांगितले. नवरात्रीच्या रूपात जी संधी आपल्याला मोठी आईने उपलब्ध करून दिली आहे ती संधी आपण दवडू नये असेही बापू म्हणाले. आम्हाला श्रीसूक्तम्‌(Shreesuktam) म्हणता येत असेल तर म्हणू, साधी ‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी’ आरती जरी म्हणता येत असेल ती तरी आपण

भगवान, bhagavan, AnirddhaBapu, Aniruddhasinh, aniruddha bapu, saibaba, sai, saibaba, sainiwas, sainath, साईनिवास, साई, साईबाबा, Harigurugram, Shree Harigurugram, Shri Harigurugra, Bandra, Mumbai, Khar, New English High School

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापू ने अपने २० नवंबर २०१४ के हिंदी प्रवचन के दौरान ‘भगवान से प्यार के साथ ठेंठ बातें करें’ ‘Speak Directly To God With Love’ इस बारे में बताया। भगवान को हासिल करने के लिए किसी दलाल की आवश्यकता नही होती है। ऋगवेद, यजुर्वेद और सामवेद में ठेंठ भगवान से करनेवाली प्रार्थनाएं दी गयी हैं। अथर्ववेद में मन्त्र-तन्त्र आदि का गलत इस्तेमाल करनेवाले जातुधानों का नाश

परमात्मा अपने हर एक भक्त पर फोकस्ड रहता है। (Paramatma is focussed on His every Bhakta) - Aniruddha Bapu‬ Hindi‬ Discourse 08 Jan 2015

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापू ने अपने ०८ जनवरी २०१५ के हिंदी प्रवचन में ‘परमात्मा अपने हर एक भक्त पर फोकस्ड रहता है’ (Paramatma is focussed on His every Bhakta) इस बारे में बताया। परमात्मा अपने हर भक्त पर फोकस्‍ड रहता है। परमात्मा इस सृष्टी के सभी जीवों का, भक्तों का भला चाहते हैं। भगवान, सद्‍गुरुतत्त्व अपने भक्तों की मदत करने के लिये जिस रुप की जरुरत है, वह रुप