प्रपत्ती – आप्पत्ती निवारण करणारी शरणागती… (Prapatti)
मागच्या वर्षीप्रमाणे, याही वर्षी , परम पूज्य नंदाईंच्या मार्गदर्शनाखाली, हॅपी होममध्ये, श्रीमंगलचण्डिका प्रपत्तीची धावपळ सुरू झालेली पाहिली. नंदाई, तेथील काही श्रद्धावान स्त्रियांशी बोलत असताना म्हणाल्या, ‘तयारीची सुरुवातच आपण रामराज्याच्या पुस्तकात बापूंनी प्रपत्तीबद्दल सांगितलेली माहिती वाचूनच करुया. म्हणजे बापूंना काय अपेक्षित आहे ते आपल्याला नीट कळेल. दरवर्षी प्रपत्तीच्या आधी ही माहिती सर्व श्रद्धावान स्त्रियांनी वाचली म्हणजे त्यांना बापूंची भूमिका नीट समजून घेता येईल. ….आणि तेव्हाच मला आठवण झाली रामराज्याच्या प्रवचनाची, तो दिवस