Home / Tag Archives: Lord Ram

Tag Archives: Lord Ram

मानवी जीवनातील एक महत्त्वाचा यज्ञ म्हणजे श्वासोच्छ्वासाची क्रिया (Respiration is one important Yajna in Human Life) – Aniruddha Bapu Marathi Discourse 31 March 2005

मानवी जीवनात सर्वांत महत्त्वाचा यज्ञ अव्याहतपणे, अगदी मानवाच्याही नकळत चालू असतो आणि तो यज्ञ आहे, मानवाची श्वासोच्छ्वासाची क्रिया. ही श्वासोच्छ्वासाची क्रिया नाकाद्वारे चालत असते आणि म्हणूनच बुधकौशिक ऋषि येथे म्हणत आहेत – यज्ञाचे रक्षण करणारा राम माझ्या नाकाचे रक्षण करो. घ्राणं पातु मखत्राता या रामरक्षेतील प्रार्थनेबद्द्ल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या ... Read More »

पहिले पादुकापूजन करणारा भरत (Bharat performed the first Paduka Poojan) – Aniruddha Bapu Marathi Discourse 10 March 2005

मानवाच्या प्रारब्धामुळे त्याच्या जीवनात राम वनवासाला गेला, तरी जर त्याच्या जीवनात सगुण भक्ती करणारा, भक्ति-अधिष्ठित सेवा करणारा भरत सक्रिय असेल, तर त्याच्या जीवनात रामराज्य येऊ शकते. भरताच्या भक्तीचा महिमा आणि या विश्वातील पहिले पादुकापूजन भरताने केले, याबद्द्ल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ... Read More »

भालं दशरथात्मज: (Bhaalam Dasharathaatmajah) – Aniruddha Bapu Marathi Discourse 10 March 2005

मानवाच्या भालस्थानी आज्ञाचक्र आहे आणि या आज्ञाचक्राचा स्वामी रामदूत महाप्राण हनुमंत आहे. ज्या मानवाच्या जीवनात राम राजा असतो, त्याच्या जीवनात हनुमंत सक्रिय असतो आणि तो श्रद्धावानाच्या आज्ञाचक्राचे संरक्षण करतो. स्वत: राम त्याचा आज्ञांकित असणार्‍या दासाची कधीही उपेक्षा न करता त्याचे संरक्षण करतोच. भालप्रदेशाचे संरक्षण रामाने करावे या रामरक्षेतील प्रार्थनेबद्द्ल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या ... Read More »

विश्वामित्रप्रिय: श्रुती (Vishvamitrapriyah Shrutee) – Aniruddha Bapu Marathi Discourse 24 March 2005

मानवाची अधोगती होऊ नये म्हणून सद्‍गुरुतत्त्वाची आज्ञा पाळणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी श्रवणभक्ती करणे आवश्यक आहे. विश्वाचे अमित्र बनणे म्हणजे भगवंताच्या आणि माझ्या आड माझा अहंकार, आसक्ती आदिंना येऊ न देणे आणि भगवंताशी सख्य करणे. जो अशा प्रकारे आचरण करतो, त्या श्रद्धावानाच्या जीवनात विश्वामित्रप्रिय राम त्याच्या श्रुतीचे रक्षण कसे करतो, याबद्दल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या २४ मार्च ... Read More »

अनुष्टुभ् छन्द (Anushtubh Chhand) – Aniruddha Bapu Marathi Discourse 28 October 2004

अनुष्टुभ् छन्द  (Anushtubh Chhand) हा कुठल्याही शब्दविस्फोटाशिवाय उत्पन्न झालेला ध्वनि आहे. आघाताशिवाय उत्पन्न झालेला असा परावाणीचा छन्द आहे – अनुष्टुभ् छन्द. रामरक्षा स्तोत्रमन्त्राचा छन्द अनुष्टुभ् छन्द आहे, असे सुरुवातीसच म्हटले आहे. अनुष्टुभ् छन्दाची महती सांगताना पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या गुरूवार दिनांक २८ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मौलिक मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ... Read More »

रामरक्षा स्तोत्र-मन्त्र – २ ( RamRaksha-Stotra Mantra – २ ) – Aniruddha Bapu Marathi Discourse 21 October 2004

Ramraksha – रामरक्षाचे स्वरूप स्तोत्राचे असले तरी त्याचा आत्मा मन्त्राचा आहे. पहिल्या अक्षरापासून रामरक्षा स्तोत्र-मन्त्रच आहे. जेव्हा मानव प्रेमभावाने रामरक्षा म्हणायला सुरुवात करतो, तेव्हा सीता त्याला जागृत करते आणि सीतेसहित राम म्हणजेच रामचन्द्र त्या श्रद्धावानासाठी खजिना खुला करतो. रामरक्षा स्तोत्र-मन्त्राचे बुधकौशिक ऋषिंना अभिप्रेत असलेले महत्त्व आणि रामरक्षा स्तोत्र-मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील कार्य याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ... Read More »

श्रीसीतारामचन्द्रो देवता – २ ( Shree Sita Ramchandro Devata – २) – Aniruddha Bapu Marathi Discourse 21 October 2004

रामरक्षा हे केवळ एक स्तोत्र नसून स्तोत्र-मन्त्र आहे. स्तोत्र मानवाला जागृत करते आणि मन्त्र हा तर खजिना आहे.( Sita ) सीता ही या रामरक्षेची मन्त्रशक्ती आहे आणि सीतेसहित राम म्हणजेच रामचन्द्र हा या रामरक्षेचा अधिष्ठाता आहे. श्रीसीतारामचन्द्र म्हणजेच सीतेसहित राम ही या स्तोत्रमन्त्राची देवता (श्रीसीतारामचन्द्रो देवता) आहे, हे सांगण्यात बुधकौशिक ऋषिंचा काय भाव आहे, याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध ... Read More »

श्रीसीतारामचन्द्रो देवता (Shri Sita Ramchandro Devata) – Aniruddha Bapu Marathi Discourse 21 October 2004

Shri Sita Ramchandro Devata – रामरक्षास्तोत्राच्या आरंभी आपण  ‘ श्रीसीतारामचन्द्रो देवता ’  हे शब्द वाचतो. सीता हिच श्रीरामांचे चरण प्रदान करणारी आहे. सूर्यवंशी श्रीराम सीते सोबतच ‘रामचंद्र’ म्हणून संबोधले जातात, असे हे सीतापती श्रीराम या स्तोत्राचे देवता आहेत. याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २१ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ... Read More »

बुधकौशिक ऋषिंचा महिमा (Greatness of Budhakaushik Rishi) – Aniruddha Bapu Marathi Discourse 14 october 2004

बुधकौशिक ऋषि (Budhakaushik Rishi) हे  रामरक्षेचे विरचनाकार आहेत. त्यांच्याकडे असणारे रामनाम, रामाचे प्रेम, शुध्दता, पावित्र्य आणि भक्तिचे ज्ञान बरसणारे जणू ते मेघच आहेत. बुधकौशिक ऋषिंनी अतुलनीय तपश्चर्या करुन जो भक्तिचा खजिना रामाकडून प्राप्त केला, तो रामरक्षेद्वारे त्यांनी सर्वांसाठी खुला केला, याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत ... Read More »

रामरक्षारूपी खजिना (Ram-Raksha Stotra – The Treasure) – Aniruddha Bapu Marathi Discourse 14 october 2004

बुधकौशिक ऋषिंनी रामरक्षा (Ram-Raksha) स्तोत्राची विरचना केली. बुधकौशिक ऋषिंकडे असणारा हा रामरक्षारूपी खजिना त्यांनी खुला केला आहे. बुधकौशिक या नामाचा अर्थ सांगून परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंनी याबाबत गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.  (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन) ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥ Read More »

रामरक्षा-स्तोत्रमन्त्र (Ram-Raksha-Stotra-Mantra) – Aniruddha Bapu Marathi Discourse 14 october 2004

रामरक्षेवरील प्रवचनांमध्ये श्रीअनिरुद्ध बापुंनी सहजसोप्या भाषेत रामरक्षेची गरिमा सांगितली. रामरक्षेच्या सुरुवातीसच ’अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य’ हे शब्द येतात. बुधकौशिक ऋषिंद्वारे विरचित अशा या रामरक्षेला `स्तोत्रमन्त्र’  (Ram-Raksha-Stotra-Mantra) असे का म्हणतात, याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन) ॥ हरि ... Read More »

सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने। (SahasraNaam Tattulyam RamNaam Varaanane) – Aniruddha Bapu Marathi Discourse 14 October 2004

‘सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने’ (SahasraNaam Tattulyam RamNaam Varaanane) या शब्दांमध्ये रामरक्षा स्तोत्रामध्ये रामनामाची महती शिवाने पार्वतीला सांगितली आहे. रामनामाने नष्ट झालं नाही असं पाप नाही आणि रामनामाने उद्धरला नाही असा पापी झाला नाही, होणार नाही. परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात रामनामाचा महिमा सोप्या शब्दांत सांगितला, जो आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ ... Read More »

ॐ रां राधायै राधिकायै रमादेव्यै नम: ।(Om Ram Radhayai Radhikayai Ramdevyai Namah) – Aniruddha Bapu Hindi Pravachan

महाभाव-स्वरूपा राधाजी के सहस्र नामों में से प्रत्येक नाम की महिमा स्पष्ट करते हुए सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापु अपने प्रत्येक प्रवचन में ’भक्तिमार्ग पर भक्तमाता राधाजी अपने बच्चों के लिए यानी श्रद्धावानों के लिए किस तरह सक्रिय रहती हैं’, यह भी विशद करते थे । ’ॐ रां राधायै राधिकायै रमादेव्यै नम:’ इस मन्त्र का जप ’राधासहस्रनाम’ पर आधारित प्रत्येक हिन्दी प्रवचन ... Read More »

हृदय राखि कोसलपुर राजा ( Keep Kosalpur’s King ShreeRaam in your heart ) – Aniruddha Bapu Marathi Discourse 05 November 2009

सुन्दरकाण्डामध्ये संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की श्रीरामचन्द्रांना हृदयात धारण करण्याने विषही अमृत होते, शत्रुने केलेल्या अहितकारक गोष्टीसुद्धा हितकारक ठरतात, अशक्य गोष्टीसुद्धा सहज शक्य होतात. परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी आपल्या दिनांक ०५ नोव्हेंबर २००९ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे या दोह्यांचे सोदाहरण स्पष्टीकरण केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (Keep Kosalpur’s King ShreeRaam in your heart – ... Read More »