Home / Tag Archives: Guhyasuktam

Tag Archives: Guhyasuktam

गुह्यसूक्तम् आणि हीलिंग (The Guhyasuktam And The Healing) – Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 21 May 2015

गुह्यसूक्तम् आणि हीलिंग (The Guhyasuktam And The Healing) श्रीश्वासम् उत्सवाचा आनन्द मी स्वत: घेतला आणि तुम्हालाही तो आनन्द घेताना मी पहात होतो. सर्वांचाच या उत्सवात भावपूर्ण सहभाग होता. श्रीश्वासम् गुह्यसूक्तम् ऐकताना प्रत्येक जण तल्लीन होत होता. हे गुह्यसूक्तम् तुम्ही जेवढ्या प्रेमाने शान्तपणे बसून ऐकाल, तेव्हा त्याचा सर्वाधिक उपयोग होईल. ‘गुह्यसूक्तम्’चा अधिकाधिक लाभ आणि त्याद्वारे होणारे हीलिंग यासंबंधी मार्गदर्शन सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ... Read More »

श्रीश्वासम्‌ गुह्यसूक्तम्‌ ( The ShreeShwasam The Guhyasuktam )

हरि ॐ. अरुला ही ह्या विश्‍वातील सर्वोच्च व सर्वोत्कृष्ट ’निरोगीकरण शक्ती’ आहे (The Healing Power). सर्व दु:खाना दूर करणारी ही अरुला अक्षरश: तिष्ठत असते मानवांनी तिला स्वीकारावे म्हणून. ह्या निरोगीकरणासाठीची शृंखला ‘श्रीश्वासम्‌ गुह्यसूक्ता’त आदिमातेने व्यवस्थित तयार करुन ठेवलेली आहे. श्रीहरिगुरुग्राम येथे सध्या सुरु असलेल्या श्रीश्वाम्‌ उत्सवादरम्यान आलेल्या श्रध्दावानांना हे गुह्यसूक्तम्‌, श्रीपंचमुखी हनुमंत व श्रीअश्विनी कुमारांचे दर्शन घेताना ऎकायला मिळत आहे. ... Read More »

श्रीश्वासम् – सर्वोच्च भेट (The ShreeShwasam – The Bestest Gift) – Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 23 April 2015

श्रीश्वासम् – सर्वोच्च भेट (The ShreeShwasam – The Bestest Gift) श्रीश्वासम् श्रद्धावानांना काय काय देऊ शकतो याची गणती करता येणे अशक्य आहे,. जे जे पवित्र, हितकर आणि उचित आहे ते सर्व श्रद्धावानांना श्रीश्वासम् देणार आहे. श्रीश्वासम् काय देणार नाही? अपवित्र, हितनाशक आणि अनुचित असे काहीही श्रीश्वासम्‌ देणार नाही. श्रीश्वासम् ही माझ्याकडून तुम्हाला दिलेली सर्वोच्च भेट आहे, असे परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ... Read More »