god

Aniruddha Bapu, अनिरुद्ध बापू, Shraddhavan, श्रद्धावान, friend, मित्र, पवित्र, सुन्दर, मंगल, सुखमय, शुभ, शुभेच्छा, नवीन वर्ष, २०१५, Happy New Year, New Year Wishes, New Year 2015

नव वर्ष २०१५ की शुभकामनाएँ (New Year 2015 Best Wishes) सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापु ने अपने सारे श्रद्धावान मित्रों को अपने ०१-०१-२०१५ के प्रवचन में नये वर्ष २०१५ की शुभकामनाएँ दीं। बापु ने सभी से ‘हॅपी न्यू इयर’(Happy New Year) कहते हुए सारे श्रद्धावानों को इस नये साल में पवित्र सामर्थ्य, यश और सुरक्षा मिलें, यह भी कहा। बापु के द्वारा अपने श्रद्धावान मित्रों को दी गयी शुभकामनाएँ आप इस

Aniruddha Bapu, God, God Is For Everything,

भगवंत प्रत्येक गोष्टीसाठी आहे (God Is For Everything) ज्याप्रमाणे सूर्य प्रकाश देतोच, त्याप्रमाणे भगवंत कृपा करतोच, भगवंत क्षमा करतोच कारण कृपा-क्षमा करणे ही भगवंताची सहजता आहे, हे मानवाने लक्षात ठेवायला हवे. भगवंत प्रत्येकाचा प्रपंच-परमार्थ आनन्दाचा करण्यासाठी हर तर्‍हेने त्याला सहाय्य करतोच. माझा भगवंत माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी आहे ही खात्री मानवाने बाळगायलाच पाहिजे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० नोव्हेंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू

Aniruddha Bapu, Focus, God, Problems, Focus On God, Not On Problems

भगवंताचे ध्यान करा, अडचणींचे करू नका (Focus On God And Not On Problems) माणूस त्याच्या स्वत:च्या अडचणींना, शत्रुंना स्वत:च बळ देत असतो. अडचणी आणि शत्रु यांचा सतत विचार करत राहण्याने माणसाच्या अन्त:करणाचा अधिकाधिक भाग या गोष्टी व्यापत राहतात आणि त्यातून या गोष्टी त्या मानवाच्या जीवनात अधिकाधिक ताकदवान होतात. माणसाने अशा गोष्टींचा विचार करत राहण्यापेक्षा भगवंताची विश्वासाने भक्ती करणे आवश्यक आहे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या 20 नोव्हेंबर 2014 रोजीच्या

Aniruddha Bapu , Ambadnya, Bestest Prayer, Prayer, अंबज्ञ

अंबज्ञ म्हणणे ही सर्वोत्तम प्रार्थना आहे (Saying Ambadnya Is The Bestest Prayer) इतरांशी वागताना माणसाची वृत्ती ‘कामापुरता मामा’ अशी असते. माणसाच्या वाईट प्रसंगी ज्याने त्याला मदत केलेली असते त्याच्या उपकारांचे ओझे वाटत असते. ‘अंबज्ञ’ म्हणण्याने माणसासाठी हे ओझे न उरता त्या मदतीची स्मृती राहते. अंबज्ञ म्हणणे ही प्रार्थना कशी बनते याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥

Aniruddha Bapu

सावधपणे निवड करा. (Choose Wisely) किती जणांनी स्वत:चे हस्ताक्षर सुधारण्याचा प्रयास केला आहे? ज्या गोष्टीमुळे आमचे अडत नाही त्या गोष्टीत सुधारणा करण्याचा माणूस विचार करत नाही. आवडीचे आणि हिताचे यांतील फरक ओळखा व सावधपणे निवड करा याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

Aniruddha Bapu

स्वत:च्या खांद्यावर स्वत:चेच डोके असू द्या (Think On Your Own) उचित माहिती अवश्य गोळा करावी, पण निर्णय मात्र स्वत:च्या बुद्धीचाच वापर करून घ्यावा. सद्गुरुतत्त्वाला शरण जाऊन मानवाने स्वत:चे हित साधायला हवे. खोटा अहं उत्पन्न न होण्यासाठी आणि जीवनविकास साधण्यासाठी स्वत:च्या खांद्यावर स्वत:चेच डोके असू द्या म्हणजेच विचारपूर्वक प्रत्येक पाऊल टाका, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥

जसे कर्म तसे फल  (You Reap What You Sow) - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 Oct 2014

जसे कर्म तसे फल (You Reap What You Sow) प्रत्येकाने स्वत:च्या हिताचा विचार स्वत: करायला हवा. प्रत्यक्षपणे मी माझे हित काय करू शकतो याचा विचार करावा. लोकांनी जसे माझ्याशी वागावे असे मला वाटते तसे मला लोकांशी वागले पाहिजे. जसे कर्म तसे फल, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

पत्थर में से अनावश्यक हिस्से को तराशने से मूर्ति बनती है (Carving Unnecessary Parts From A Stone Converts It Into A Statue) - Aniruddha Bapu Hindi Discourse 09 Oct 2014

पत्थर में से अनावश्यक हिस्से को तराशने से मूर्ति बनती है (Carving Unnecessary Parts From A Stone Converts It Into A Statue) किसी मनुष्य का, किसी आदत का या किसी तत्त्व का गुलाम नहीं बनना चाहिए। नियमों का पालन अवश्य करें, लेकिन ‘नियमों के लिए इन्सान नहीं है बल्कि इन्सान के लिए नियम है’ इस बात को न भूलें। मानव को चाहिए कि उसने स्वयं ही मन पर जो दूसरों

अपने जीवन को दूसरों के मत से आकार मत दीजिए ( Don't Shape Your Life By Others’ Opinions ) - Aniruddha Bapu Hindi Discourse 09 Oct 2014

अपने जीवन को दूसरों के मत से आकार मत दीजिए ( Don’t Shape Your Life By Others’ Opinions ) सज्जनों से, आप्तमित्रों से मार्गदर्शन अवश्य लें, लेकिन औरों की राय से स्वयं को मत ढालिए। मेरा जीवन मुझे अपने हिसाब से जीना चाहिए, अपने मत से उसे बनाना चाहिए, यह मानव ध्यान में रखें। अपनी जिंदगी को स्वयं ही आकार देना चाहिए, इस बारे में परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध

दूसरों की राय से स्वयं के बारे में निर्णय मत कीजिए (Don't Judge Yourself By Others' Opinions) - Aniruddha Bapu Hindi Discourse 09 Oct 2014

दूसरों की राय से स्वयं के बारे में निर्णय मत कीजिए | Don’t Judge Yourself By Others’ Opinions अन्य लोगों से, उनकी राय से मानव को अपना जीवन नहीं बनाना चाहिए। दूसरों के साथ प्यार से पेश आना, परिजनों के प्रति रहने वालीं अपनी जिम्मेदारियॉं निभाना, आप्तमित्रों से राय लेना यह आवश्यक है, लेकिन स्वयं को दूसरों के हिसाब से ढालना यह मानव के लिए नुकसानदेह होता है। दूसरों की