Sadguru Aniruddha Bapu

Post related to topic - anger

क्रोध हे असं विष आहे जे माणूस स्वत: पितो आणि दुसर्‍याने मरावं अशी अपेक्षा करतो (Anger is like drinking poison and expecting the other person to die) - Aniruddha Bapu Marathi Discourse 01 Jan 2015

क्रोध हे असं विष आहे जे माणूस स्वत: पितो आणि दुसर्‍याने मरावं अशी अपेक्षा करतो (Anger is like drinking poison and expecting the other person to die) - Aniruddha Bapu Marathi Discourse 01 Jan 2015

Anger is like drinking poison and expecting the other person to die -

भय आणि क्रोध यांतील संबंध (The Relation Between Fear And Anger) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

भय आणि क्रोध यांतील संबंध (The Relation Between Fear And Anger) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

fear सतत चिडचिड करणारी व्यक्ती जास्त भित्री असते कारण त्याच्या मनात असणार्‍या सततच्या असुरक्षिततेमुळे त्याला जास्त भय वाटत असते आणि त्यातून सततचा राग त्याच्या मनात असतो. सततची चिडचिड आणि भय यांतील परस्परसंबंधाबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

क्रोध ही भयाचीच अभिव्यक्ती आहे (Fear is expressed as Anger) - Aniruddha Bapu Marathi Discourse 09 Oct 2014

क्रोध ही भयाचीच अभिव्यक्ती आहे (Fear is expressed as Anger) - Aniruddha Bapu Marathi Discourse 09 Oct 2014

Fear माणूस जेवढा रागीट तेवढा अधिक भित्रा असतो. मानवाच्या बाह्यत: जेवढा क्रोध असतो, तेवढे भय त्याच्या मनात असते. मानवी मन जेव्हा कुतर्काद्वारे पुढे काय होणार या कल्पनांमध्ये अडकते, तेव्हा त्यातून भय निर्माण होते आणि तेच क्रोधरूपात व्यक्त होते. प्रत्येक क्रोध हा भीतीतूनच उत्पन्न होतो, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०९ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

Latest Post