Sadguru Aniruddha Bapu

Post related to topic - रक्तदान

महारक्तदान शिबीर २०१७

महारक्तदान शिबीर २०१७

Aniruddha Bapu - १९९९ साली डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सद्‌गुरु बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या या शिबीरांचे उपक्रम छोट्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर आयोजीत करण्यात येतात. २०१६ साली महाराष्ट्रातील १०६ ठिकाणी रक्तदान शिबीरांचे यशस्वीरित्या आयोजन करून एकूण ११,२१६ बाटल्या रक्त जमा केले गेले. हा उपक्रम वर्षभर राबविण्यामागील अव्याहत परिश्रमांतूनच या उपक्रमाची व्यापकता कळून येते.

यशस्वी रक्तदान शिबीर (Grand Success Of Blood Donation Camp)

यशस्वी रक्तदान शिबीर (Grand Success Of Blood Donation Camp)

यशस्वी रक्तदान शिबीर (Blood Donation Camp) - रक्तदान शिबिर आणि त्या रक्तदान शिबिरात जमा झालेल्या रक्त बाटल्यांची आकडेवारी सांगणारा हा काऊंटर आता मी ब्लॉग वरून काढून घेत आहे (डिसकंटिन्यू करत आहे).

रक्तदात्यांचे मन:पूर्वक अभिनंदन (Blood Donation Camp)

रक्तदात्यांचे मन:पूर्वक अभिनंदन (Blood Donation Camp)

रक्तदात्यांचे blood मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन - श्रीहरिगुरूग्राम येथे आणि विविध केंद्राद्वारे सहभाग घेऊन केलेल्या रक्तदान याबाबत सर्व श्रद्धावनांचे व कार्यकर्ता सेवकांचे मी मन:पुर्वक अभिनंदन करतो.

1 Lakh Blood Donation Bottles Milestone Achieved

1 Lakh Blood Donation Bottles Milestone Achieved

1 Lakh Blood Donation Bottles Milestone Achieved - the course of the ongoing blood donation camp at Shreeharigurugram, we have crossed the figure of 1,00,000 bottles. I heartily congratulate each and every Shraddhavan who has been a part of this great milestone over the years.

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान (Blood donation)

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान (Blood donation)

blood donation रक्तदान सर्वश्रेष्ठ दान - या संस्थांतर्फे श्रीहरिगुरूग्राम येथे रविवारी म्हणजेच दिनांक १२ एप्रिल २०१५ रोजी आयोजित केलेले हे भव्य रक्तदान शिबिर आपण सर्व श्रद्धावानांना उदंड अशा प्रतिसादाने यशस्वी करायचे आहे. मला खात्री आहे की परमपूज्य अनिरुद्धांचे सर्व श्रद्धावान मित्र या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदानासारखे सर्वश्रेष्ठ दान नक्कीच यशस्वी करतील.

Latest Post