बापू

विश्‍व का रहस्य त्रिविक्रम - π (Pi)

   पिछले कुछ हफ्तोंसें परमपूज्य बापूजीके प्रवचन ’ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:l” इस श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ मंत्र कें, अंकुरमंत्र भागकें तिसरें पद पर चालू हैंl इस प्रवचन अंतर्गत बापूने हमें परमेश्‍वरी सूत्र (algorithms) और शुभचिन्हों कीं पहचान करा दीl इन सूत्रोंके अंतर्गत बापूने हमें, स्कंदचिन्ह, स्वस्तिक, सृष्टी के सूर्य – चंद्र, दीप, आरती, इत्यादी अनेक algorithms की विस्तृत जानकारी दीl उसके बाद जुलै के महिनें में बापू ने उनके प्रवचन की शुरुआत

विश्वाचे रहस्य त्रिविक्रम - π (Pi) (Mystery of the universe-Trivikram)

   मागील काही आठवडे परमपूज्य बापूंची प्रवचने “ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:l” ह्या श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ मंत्राच्या अंकुरमंत्रभागातील, तिसर्‍या पदावर चालू आहेत. ह्या प्रवचना अंतर्गत बापूंनी आपल्याला परमेश्‍वरी सूत्र (algorithms) व शुभचिन्हांची ओळख करुन दिली. या सूत्रांअंतर्गत बापूंनी आपल्याला स्कंदचिन्ह, स्वस्तिक, सृष्टीतील सूर्य व चंद्र, दीप, आरती, अशा अनेक algorithms ची तपशीलावर माहिती सांगीतली. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये बापूंनी आपल्याला प्रवचनाची सुरुवात करताना सांगीतले की, “आज आपल्याला विश्वातील खूप मोठं रहस्य बघायचं आहे”

aniruddha bapu, aniruddha, bapu, dr aniruddha joshi, progressive education society

Aniruddha Bapu’s speech at Progressive Education Society शनिवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने उभारलेल्या अद्ययावत सभागृहाचं आणि डिजिटल लॅबचं उद्घाटन परमपूज्य बापूंच्या हस्ते संपन्न झालं. बापूंच्या आशिर्वादाने ‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’ ही संस्था प्रगती करीत आहे, अशी डॉ. एकबोटे यांची श्रद्धा आहे. पण त्याचबरोबर आपण चुकलो तर आपल्याला ताळ्यावर आणण्याचं काम बापू करू शकतात, बापूंकडूनच आपल्याला उचित मार्गदर्शन मिळेल, त्यामुळे या सभागृहाचं उद्घाटन बापूंच्याच हस्ते व्हायला हवं, असा विचार

Launch of YouTube Video Channel - ANIRUDDHA PREMSAGARA

I am very happy to inform you that today, we have launched an exclusive YouTube video channel named ANIRUDDHA PREMSAGARA (http://www.youtube.com/watch?v=iWnOGGfHRRQ). You may also simply search the name of channel in YouTube to find it. The below given video is the first video to be published from this channel.  This channel of Aniruddha Premsagara will be for the Shraddhavaans by the Shraddhavaans. To begin with, in a span of 2 to 3

Gurupournima

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: । गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ श्रीगुरुगीतेमध्ये या श्लोकाद्वारे गुरुमहिमा वर्णिला आहे. वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा या महिन्याभराच्या काळास ‘श्रीगुरुचरणमास’ म्हटले जाते. गुरुपौर्णिमा हा सद्गुरुंच्या ऋणांचे स्मरण करून सद्गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! गुरुपौर्णिमेच्या पर्वावर सद्गुरुंना गुरुदक्षिणा देण्याची पद्धतही आहे. पण सद्गुरु श्रीअनिरुद्ध तर कुणाकडूनच कधीही कुठल्याही स्वरूपात काहीही स्वीकारत नाहीत. अगदी गुरुपौर्णिमेलाही ते साधी फुलाची पाकळीही स्वीकारत नाहीत. सद्गुरु बापू म्हणतात- “मला जर काही

aniruddha bapu, aniruddha, bapu, dr aniruddha joshi, guru, sadguru, mumbai

२७ जून २०१३ के प्रवचन में बापु के द्वारा विशद की गयी गेहूँ का सत्त्व बनाने की रेसिपी यहाँ पर दी जा रही है।  गेहूँ का सत्त्व बनाने के लिये गेहूँ रात को पानी में भिगोकर रख दीजिए। अगले दिन यह पानी निकालकर गेहूँ को नये पानी में भिगोइए। तीसरे दिन यह पानी निकालकर गेहूँ को पुन: नये पानी में भिगोइए। चौथे दिन गेहूँ में से पानी निकाल दीजिए और इस भिगोये गये गेहूँ

aniruddha bapu, aniruddha, bapu, dr aniruddha joshi, guru, sadguru, mumbai

२७ जून २०१३च्या प्रवचनात बापूंनी विशद केलेल्या गव्हाच्या सत्वाची पाककृति (रेसिपी) येथे देत आहे. गहू रात्री पाण्यामध्ये भिजत घालावेत. हे पाणी दुसर्‍या दिवशी काढून घेऊन गहू पुन्हा नवीन पाण्यात भिजवावेत. तिसऱ्या दिवशी हे पाणी काढून घेऊन हेच गहू पुन्हा पाण्यात भिजत ठेवावेत. चौथ्या दिवशी गव्हातील पाणी काढून टाकावे व त्यानंतर ह्या भिजलेल्या गव्हात थोडे नवीन पाणी घालून हे गहू वाटून घ्यावेत (मिक्सरमध्ये अथवा पाट्यावर). अशा प्रकारे वाटलेले गहू पिळून व गाळून

Digital Fortress

Just a couple of weeks back, I finished reading an extremely interesting book titled Digital Fortress;a techno-thriller novel written by the renowned American author Dan Brown who has authored the international bestseller novel, The Da Vinci Code. I read the Marathi translation of the book which was wonderfully done by Ashok Padhye. Its great to see Mehta Publishing House making these quality novels available to Marathi readers.  Digital Fortress transports

The Wrath of the Dhari-devi! (Dhara-mata)

Just recently Uttarakhand has seen ravaging floods and the resulting human-loss. We have been watching all these news through newspaper and news channels. Bapu mentioned this catastrophe during his yesterday’s discourse. An article has been published in today’s Pratyaksha related to this; the English translation of which is been furnished as under.  Popular belief has it that the Dhari-devi (the Goddess Dhari) protects the bhaktas who are on the pilgrimage

धारी देवीचा (धारी माता) प्रकोप! Dhari Devi

नुकतीच उत्तराखंडमध्ये पूरपरिस्थिती उद्‌भवली त्यात प्रचंड जिवितहानी झाली. आपण ह्याबाबत सार्‍या बातम्या वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांवर बघतच आहोत. कालच्या प्रवचनमध्ये बापूंनी ह्या प्रसंगाचा उल्लेख केला. ह्या गोष्टीशी निगडीत लेख आजच्या दैनिक प्रत्यक्षमध्ये प्रकाशित झाला आहे. तो येथे देत आहोत. चारधाम यात्रा करणार्‍या भाविकांचं संरक्षण धारी देवी करते, असं मानलं जातं. म्हणूनच उत्तराखंडतल्या श्रीनगरमधील अलकनंदा नदीच्या तीरावर असलेल्या धारी देवीचे मंदिर सरकारने पाडू नये, अशी मागणी गेल्या दोन वर्षांपासून केली जात होती.

श्री जी.एन्‌. .देशपांडे ( G N Deshpande )यांचा प्रेमयात्रा - न्हाऊ तुझिया प्रेमेबद्दलचा अभिप्राय

॥ हरि ॐ ॥ आदरणीय समीरदादा, सविनय हरि ॐ आपला २६ तारखेचा कार्यक्रम अगदी अप्रतिम होता. सहा तास कसे गेले कळलेही नाही. उकाडा, ऊन कशाचा काही त्रास होण्यासारखी अवस्था कधी आलीच नाही. कार्यक्रम सुरु होईपर्यंत बाहेरचे वातावरण थोडेसे गरम जाणवत होते. पण कार्यक्रम सुरु करुन देण्यासाठी परमपूज्य बापू गमंचावर आले आणि मग आजूबाजूला काहीच नव्हते. लोक नव्हते, स्टेडीयम नव्हते, ऊन नव्हते – काहीच नव्हते. सगळीकडे फक्त सद्‌गुरुच सद्‌गुरु भरुन राहिले

European Economy

Just last week, the Secretary General of Red Cross, Bekele Geleta, warned that the ever increasing unemployment and poverty in some of the European countries is fuelling unrest and that these issues may result in a sudden uprising of the masses if proper measures are not taken to resolve them. Wolfgang Schaeuble, Finance Minister of Germany, while talking about the same issues, warned of disintegration of Europe if unemployment was

Bapu-at-Shree-Hanuman-Chalisa-Pathan-2013

Bapu at Shree Hanuman Chalisa Pathan – 2013 Today was the seventh and last day of the Shree Hanuman Chalisa Pathan at Shree Gurukshetram. On this occasion, a few wonderful moments were witnessed by all those present at Shree Gurukshetram. Today, from 4:30 pm onwards, the 12 Banalingas and the Shaligrams [kept in Shree Gurukshetram] were placed on the Dharmasan at Shree Gurusketram and Bilvapatra [Bel leaves] were offered on

Nahu Tujhiya Preme Satsang

Responses on NTP  ॥ हरि ॐ ॥ ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ एक आगळा वेगळा कार्यक्रम. तो होणार असं जाहीर झालं आणि श्रद्धावानांनी प्रवेशपत्रिकेसाठी नावं नोंदवायला सुरुवात केली. शेवटच्या दिवसापर्यंत प्रवेश पत्रिकांची मागणी होतच होती. हळूहळू कार्यक्रमाचे एकेक promos एफ.बी. वर यायला लागले. उत्सुकता वाढू लागली. नुसता उत्साह, आनंद, अनिवार ओढ आणि बरचं काही… शेवटी एकदाचा ‘२६ मे’ उजाडला. रविवार असूनही कोणाला आळस नाही. प्रत्येकजण कार्यक्रमाला निघायची तयारी करायला लागला. जणू काही