प्रेम

दोन वर्षे पुर्ण होऊन अजुनही त्या कार्यक्रमाच्या स्मृति जराही कमी झाल्या नाहीत. या कार्यक्रमासाठी अनेकांचे हातभार लागले होते आणि अनेक श्रद्धावानांनी अथक प्रयत्न केले होते. मग आपल्या लाडक्या ‘डॅडनी’ सर्वांच्या या प्रयत्नाला आशिर्वाद देऊन हा कार्यक्रम एकदम यशस्वीच नाही तर सुपर डुपर हीटच करून घेतला. ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ म्हटले म्हणजे समोर येते, सर्व गायकाचे अथक प्रयत्न, कार्यकर्त्यांचा सहभाग, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम (D. Y. Patil Stadium) ज्यांनी आपल्याला दिले ते श्री विजय पाटील यांचे सहकार्य, sound & electrical कार्यकर्त्यांचे योगदान आणि सर्वात महत्वाचे सर्व श्रद्धावानांनी दिलेला उत्फुर्त प्रतिसाद, किती छान रसायन जमून आले होते. अजूनही तो दिवस समोर येतो तेव्हा प्रकर्षाने आठवते ते म्हणजे, कार्यक्रम संपला आणि सर्वांची एकदम भक्तीपूर्ण शांतता, त्यातच पडलेले पावसाचे “अवघे काही थेंब”. ‘न्हाऊ तुझिया प्रेमे अनिरुध्द प्रेम सागरा, माझ्या भक्तनायका। थेंब एक हा पुरा, अवघे नाहण्या॥’ याची खरी प्रचिती सर्वांना तेव्हा आली आणि त्या नारद जयंतीला सुरू झाली आपली सर्वांची अव्याहत आनंदयात्रा.

कार्यक्रम संपला आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत अनेक श्रद्धावानांकडून ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ सारखा परत दुसरा कार्यक्रम व्हावा याबाबत पुन्हा पुन्हा विचारणा होत होती. अशा सर्व श्रद्धावानांच्या इच्छेला बापू परवानगी तरी कशी नाकारणार? आज मला तुम्हाला कळविण्यात अतिशय आनंद होत आहे – ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ चा दुसरा कार्यक्रम आयोजित करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. स्वस्तिक्षेम सवांदामध्ये आपण आपल्या ‘मोठ्या आईला’ आणि त्याच बरोबर बापू, नंदाई आणि सुचितदादांना एकच प्रार्थना करूया की, ‘न्हाऊ तुझिया प्रेमे – २’ हा कार्यक्रम लवकर होऊ देत.

ll हरि ॐ ll    ll  श्रीराम ll   ll अंबज्ञ ll

प्रेम बढाओ (Increase Love) - Aniruddha Bapu‬ Hindi‬ Discourse 25 Dec 2014

प्रेम बढाओ (Increase Love) सद्‍गुरुतत्त्व पर रहनेवाले विश्वास को दृढ करना यह २०१२ इस वर्ष का ध्येय था। एक विश्वास संपूर्ण रूप में होना चाहिए कि मेरा कर्ता हर्ता मेरा सद्‍गुरुतत्त्व है। इस वर्ष का ध्येय है – प्यार बढाना। प्रेम यह परम-पवित्र भाव इस दुनिया में सर्वश्रेष्ठ है। २०१५ इस वर्ष में प्रेम बढाने (Increase Love) का ध्येय रखिए इस के बारे में परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूनें अपने

‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ च्या सुखद आठवणी (Great Memories-Nahu tuziya preme)

Great Memories-Nahu tuziya preme आज २६ मे, प्रकर्षाने आठवण येते ती नारद जयंतीला झालेल्या ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ या कार्यक्रमाची. आज ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ कार्यक्रमाला २ वर्षे पुर्ण झाली. ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ कार्यक्रम म्हटला म्हणजे प्रथम डोळ्यासमोर येते ते म्हणजे ‘बापूंचा’ आपल्या लाडक्या बाळांसाठी प्रेमाने ओथंबलेला आणि मोठ्या स्क्रिनवर दिसणारा चेहरा. सर्व श्रद्धावान त्या स्क्रिनवर दिसणारा, आपल्या लाडक्या बापूंचा चेहरा पाहून फिदाच झाले. अर्थात तो चेहरा अजुनही सर्वाच्या स्मृतितही असणारच. शिवाय

Pravachan,discourse, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, भक्ती, विश्वास, God, हृदय,प्रेम, Heart, Hurt, love

तुमच्यावर प्रेम करणार्‍या हृदयाला दुखवू नका (Never Hurt The Heart That Loves You) सद्गुरुतत्त्वाला शरण जाऊन स्वत:च्या जीवनात उचित बदल करण्यास कटिबद्द असणारा श्रद्धावान कोणत्याही वयात स्वत:चा विकास करू शकतो. श्रद्धावानाने आपल्या माणसांशी कधीही उपकाराची भाषा बोलू नये. काही कारणास्तव शारीरिक अंतर असले तरी मानसिक अंतर येऊ देऊ नका. तुमच्यावर प्रेम करणारे हृदय (Heart) दुखवू नका, याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत

Pravachan,discourse, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, भक्ती, विश्वास, Love Never Makes You Weak, love, weak, प्रेम, बदल, उचित बदल, गोष्ट, दुर्बळ, ओळख

प्रेम तुम्हाला दुबळे बनवत नाही (Love Never Makes You Weak) तुमच्यावर प्रेम करणार्‍यासाठी स्वत:मध्ये उचित बदल घडवणे ही चांगली गोष्ट आहे. पण त्यामुळे तुम्ही दुर्बळ होता कामा नये. एवढेही बदलू नका की तुमचीच तुम्हाला ओळख पटणार नाही. प्रेम हे माणसाला कधीच दुबळे बनवणारे नसते, याबद्दल परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ

Pravachan, God, vedic, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, भक्ती, विश्वास, Aniruddha Bapu, अनिरुद्ध बापू, Bapu, बापू, Anirudhasinh, अनिरुद्धसिंह, अनिरुद्ध जोशी, Aniruddha Joshi, Dr. aniruddha Joshi , डॉ. आनिरुद्ध जोशी, सद्‍गुरु अनिरुद्ध बापू, आप, मन, बुध्दी, राधा, धारा, प्रवाह, मृत्यू, नाम, विघातक, विधायक, भक्ति, महिना, काम, भगवान, साधन, जगह, जन्म, उलटा, साल, माह, प्रेम, दिप, दिया, मनरुपी, प्रेमरुपी, राधाशक्ति, रचनात्मक, उम्र, श्रध्दा, प्याररुपी, बुध्दीरुपी, मनुष्य, space, connection, naam, Radha, vidhayak, vighatk, chantting, bhakti, sharddha, age, year, month, maan, mind, love, dhara, born, travel,

धारा शब्द को उलटा करने पर राधा शब्द बनता है (The Revert of Dhara Is Radha) मनुष्य के जीवन का सफर यह एक ‘धारा’ है। सृजन से लेकर विनाश तक बहनेवाली यह जीवनरूपी धारा होती है। विधायक से विघातक की दिशा में रहनेवाली गति धारा कहलाती है। विघातक शक्ति का रूपान्तरण जो विधायक शक्ति में करती है, वही राधा (Radha) है। धारा शब्द को उलटा करने पर राधा (Radha) शब्द

Aniruddha Bapu, अनिरुद्ध बापू, Bapu, बापू, Anirudhasinh, अनिरुद्धसिंह, अनिरुद्ध जोशी, Aniruddha Joshi, Dr. aniruddha Joshi , डॉ. आनिरुद्ध जोशी, सद्‍गुरु अनिरुद्ध, सद्‍गुरु अनिरुद्ध बापू, God, Lord, Bandra, Mumbai, Maharashtra, India, सद्‌गुरू अनिरुध्द बापू, भावना, emotions, भाजी, जेवण, lunch छान, नवरा, husband, पती, पत्नी, wife, मन, mind, माणूस, person, तास, hour, व्यक्ती, person, जवळ, near, दुर्गुण, जवळची व्यक्ती, संत, sant, स्तुती, अन्न, stuti, दात, teeth, मीठ, salt, सवय, accept, दोष, special, संवाद, Conversation, घर, home, वेळ, time, चिडचिड करणे, मैत्रीण, friends, भांडण, सून, sun, सासरे, सासू, गप्पा, समजून घेणे, काका, मामा, अर्धवट, बोलणे, विषय, ऐकणे, वाक्य, पुर्ण, माध्यम, पुरुष, स्त्रिया, maximum, आशा, अपेक्षा, इच्छा, सामान्य माणूस, समजावून घेणे, मत, खरे-खोटे, आपली माणस, प्रेम, बरे, कारण, लक्षण, लहान, त्रास, सहानभुती, अनुकंपा, एकप्रकार, प्रश्न, गुणधर्म, जमवून घेणे, limit, priority, express, Necessary, problem, human, sant, sanwad, brother, sister, mother, भाऊ, बहीण, आई, मर्यादा, वाक्य,

संवाद गरजेचा का आहे – भाग ३ ( Why The Conversation Is Necessary – Part 3 ) संवाद हे एक अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. पण संवाद म्हणजे केवळ गप्पा मारणे नव्हे, तर संवाद म्हणजे एकमेकांना नीट समजून घेणे. संवादामुळे माणसांतील प्रेमाचे नाते अधिक घट्ट होते. संवाद गरजेचा का आहे, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ८ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥

Aniruddha Bapu, अनिरुद्ध बापू, Bapu, बापू, Anirudhasinh, अनिरुद्धसिंह, दोष, अचूक, त्रुटी, मानव, light, नवरा, नवरी, मुलगा, मुलगी, यांत्रिक, चांगले गुण, मन, अंधार, प्रेम, दुर्गुण, आई, बाबा

कुणीही परिपूर्ण आणि अचूक नसते (Nobody Is Perfect) प्रत्येक माणसामध्ये जसे गुण असतात, तसेच दोषही असतात, प्रत्येकात काही ना काही त्रुटी असतात. पण मानवाला मात्र इतरांनी अचूकपणेच वागले पाहिजे असे वाटते. मानवाने ‘आपण स्वत: जिथे अचूक नाही तिथे इतरांकडून अशा प्रकारची आशा करणे योग्य आहे का’, हा विचार करायला हवा आणि इतरांच्या छोट्या चुकांना क्षमा करायला हवी. कुणीही परिपूर्ण आणि अचूक नसते (Nobody Is Perfect), याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५

Aniruddha Bapu, अनिरुद्ध बापू, Bapu, बापू, Anirudhasinh, अनिरुद्धसिंह, year, love, परमात्मा, भाऊ, शत्रू, निश्चय, प्रेम, वर्ष, दुर्गुण, आई, बाबा, भांडण, सासू, सासरे, गरिबी, प्रेममार्ग, प्रवास, विश्वास, कर्ता, हर्ता, गुरु, पत्नी, बहीण, घर, कुटुंब, निर्णय,

प्रेममार्गाचा प्रवास (The path of Love…) माणसाला जेव्हा प्रेम मिळत नाही, ती गरीबी खूप मोठी आहे, जेव्हा माणसाला प्रेम करता येत नाही ते दारिद्र्य आहे. या वर्षामधे आपण प्रेममार्गाने प्रवास करूया कारण, आपल्याला त्याच्याकडून ते प्रेम अव्याहतपणे फुकट येत आहे, मग आम्हालाही थोडं तरी फुकट देता आलं पाहिजे. You are receiving it freely, so give it freely. याबद्दल सद्गुरु श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २५ डिसेंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे

Aniruddha Bapu, अनिरुद्ध बापू, Bapu, बापू, Anirudhasinh, अनिरुद्धसिंह, भगवान, सच्चिदानंद, सच्चिदानंदा, हित, हितकारक, जानकारी, महसूस, धातू, आनन्द, खुशी, पहचानना, सुख, दुख, आत्मा, जगदंबा, परमेश्वर, सत्य, सत्यस्वरुप, अस्तित्व, विश्वास, परब्रम्ह, रूप, चित्‌ , सत्‌, प्रेम, आनन्द, पोता, बेटा, वैदिक धर्म, basic, good, Sat - Chit - Anand, understanding, thinking, verb, happyness, god, lord, sorrow, khush, beta, child, mahishasurmardini, love,

सत्‌ – चित्‌ -आनन्द क्या हैं ? ( What is Sat – Chit – Anand? ) भगवान हैं यह जानने से, महसूस करने से, पहचानने से जो आनन्द होता हैं वहीं भगवान का सहीं स्वरुप हैं। इसके बारे में परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूनें अपने २८ नवंबर २०१४ के हिंदी प्रवचन में बताया, जो आप इस व्हिडिओ में देख सकते हैं। ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ

Aniruddha Bapu, अनिरुद्ध बापू, Bapu, बापू, Anirudhasinh, अनिरुद्धसिंह, Prapatti, प्रपत्ति, श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती, श्री मंगल चंडिका प्रपत्ती, Shree mangal chandika prapatti, Shreemangalchandikaprapatti Trivikram, त्रिविक्रम, केंद्र, centers, भाव, स्त्रिया, संरक्षक, प्रेम, love, आक्रमण, घर, देश, सांघिक प्रपत्ती, मन, आनंदी, प्रसन्न, अध्यत्मिक, यांत्रिकपणा, रुटिनपणा, मेकॅनिकपणा, शिस्त, कवायत, बेसिक, आत्मा, अध्यात्म, बेशिस्त, टारगेट, ऊस, शेंग, कर्मकांड, देव,

मंगलचण्डिकाप्रपत्तीचे महत्त्व (Importance Of Shree Mangal-Chandika-Prapatti) सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी ०८-०१-२०१५ रोजीच्या आपल्या प्रवचनात श्रीमंगलचण्डिकाप्रपत्तीसंदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना बापू म्हणाले की प्रपत्ती करताना ते कर्मकाण्ड म्हणून करू नका, तर प्रेमाने करा. शिस्तपालन आवश्यक आहे, पण भाव हा सर्वांत महत्त्वाचा आहे, हे विसरता कामा नये. स्त्रियांच्या द्वारे मकरसंक्रान्तीच्या पर्वावर केल्या जाणार्‍या या श्रीमंगलचण्डिकाप्रपत्तीचे महत्त्वसुद्धा बापुंनी या वेळी सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥

भगवंताकडे प्रेमाने प्रत्येक गोष्ट मागा (Ask for everything to God with Love) - Aniruddha Bapu Marathi Discourse 21 August 2014

Ask for everything to God with Love माणसाच्या मनासारखे झाले नाही की तो नशिबाला, देवाला किंवा परिस्थितीला दोष देतो. संत एकनाथांच्या ” एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा l हरिकृपे त्याचा नाश आहे ll” या वचनास मानवाने कधीही विसरता कामा नये. मानवाने ’ मी भगवंताचे लेकरू आहे’ या प्रेमाने भगवंताकडे हक्काने मागायला हवे. कितीही बिकट परिस्थिती असली तरी भगवंताकडेच प्रेमाने मागण्याने सर्व काही उचित कसे होते, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या

भक्तप्रेमाने कृष्ण मुकुटावर मोरपीस धारण करतो (Krishna, affectionate to His devotees wears a peacock feather on his crown) - Aniruddha Bapu Marathi Discourse 10 March 2005

राम अवतारात वनवासी रामाला वनातील एका मोराने जलस्रोतापर्यंत जाण्याचा मार्ग स्वत:चे एक एक पीस त्या वाटेवर अर्पण करत करत दाखवला. त्या मोराच्या त्या प्रेमाची आठवण म्हणून रामाने पुढील अवतारात म्हणजेच कृष्णावतारात स्वत:च्या मुकुटावर मोरपीस धारण केले. देव भक्ताला प्रेमाने डोक्यावर घेतो याचे हे उदाहरण आहे. कृष्णाने माथ्यावर मोरपीस का धारण केले आहे, याबद्दल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत

श्रीसाईसच्चरित कसे वाचावे (How to read ShreeSaisatcharit) - Aniruddha Bapu Marathi Discourse 24 March 2005

श्रीसाईसच्चरित वाचताना त्या ध्वनीची स्पन्दने आमच्या मनात उत्पन्न होत असतात. मोठ्याने वाचले काय किंवा मनातल्या मनात वाचले काय, ही ध्वनिस्पंदने उत्पन्न होत राहतात. मनातल्या मनात वाचण्यात तर अधिक ताकदीची स्पंदने उत्पन्न होतात. म्हणून श्रीसाईसच्चरित वाचताना ते स्वत: प्रेमाने ऐकणेदेखील महत्त्वाचे आहे, जेणेकरून या स्पंदनांचा स्वीकार करता येईल. श्रीसाईसच्चरित कसे वाचावे याबद्दल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या २४ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

भक्त भगवान से जुडा हुआ होता है। (The Devotee is constantly connected with The God) - Aniruddha Bapu Hindi Discourse 24 July 2014

मानव को यह श्रद्धा रखनी चाहिए कि मैं भगवान से जुडा हुआ हूँ और भगवान दयालु एवं क्षमाशील हैं, वे मुझे सजा देने के लिए नहीं, बल्कि प्रेम से मेरा उद्धार करने आये हैं । भगवान से क्षमा अवश्य माँगिए, परंतु भगवान ने मेरा साथ छोड दिया है, ऐसा कभी भी मत मानना । भगवान से मुझे अन्य कोई भी अलग नहीं कर सकता, इस श्रद्धा के महत्त्व के बारे

श्रद्धावानांवरील प्रेमापोटी बापुंचे व्रताचरण (Vrat Observed By Bapu For The Well being Of Shraddhavans) - Aniruddha Bapu Marathi Discourse 24 July 2014

बाळावरील प्रेमापोटी वडिलांना कार्यालयात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जावे लागते, बाळाच्या हितासाठी बापाला बाळाचा आणि बाळाला बापाचा विरह सहन करावा लागतो, असे व्रतकाळातील व्यस्ततेबाबत बोलताना बापुंनी सांगितले. श्रद्धावान लेकरांवरील प्रेमापोटीच सद्‍गुरु श्री अनिरुद्धांनी व्रताचरण केले. बापुंनी केलेल्या व्रताच्या उद्देशाबाबत त्यांनी त्यांच्या २४ जुलै २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥