त्रिविक्रम

त्रिविक्रमाचा गुणधर्म - जशास तसा ( Characteristics of Trivikram )

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १३ फ़ेब्रुवारी २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे त्रिविक्रमाच्या ‘जशास तसा’ ह्या गुणधर्माबद्द्ल सांगितले. हा मुद्दा बापूंनी पुढील व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. 

विश्‍व का रहस्य त्रिविक्रम - π (Pi)

   पिछले कुछ हफ्तोंसें परमपूज्य बापूजीके प्रवचन ’ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:l” इस श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ मंत्र कें, अंकुरमंत्र भागकें तिसरें पद पर चालू हैंl इस प्रवचन अंतर्गत बापूने हमें परमेश्‍वरी सूत्र (algorithms) और शुभचिन्हों कीं पहचान करा दीl इन सूत्रोंके अंतर्गत बापूने हमें, स्कंदचिन्ह, स्वस्तिक, सृष्टी के सूर्य – चंद्र, दीप, आरती, इत्यादी अनेक algorithms की विस्तृत जानकारी दीl उसके बाद जुलै के महिनें में बापू ने उनके प्रवचन की शुरुआत

विश्वाचे रहस्य त्रिविक्रम - π (Pi) (Mystery of the universe-Trivikram)

   मागील काही आठवडे परमपूज्य बापूंची प्रवचने “ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:l” ह्या श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ मंत्राच्या अंकुरमंत्रभागातील, तिसर्‍या पदावर चालू आहेत. ह्या प्रवचना अंतर्गत बापूंनी आपल्याला परमेश्‍वरी सूत्र (algorithms) व शुभचिन्हांची ओळख करुन दिली. या सूत्रांअंतर्गत बापूंनी आपल्याला स्कंदचिन्ह, स्वस्तिक, सृष्टीतील सूर्य व चंद्र, दीप, आरती, अशा अनेक algorithms ची तपशीलावर माहिती सांगीतली. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये बापूंनी आपल्याला प्रवचनाची सुरुवात करताना सांगीतले की, “आज आपल्याला विश्वातील खूप मोठं रहस्य बघायचं आहे”