अल्बर्ट श्वाइत्झर

प्रार्थना आणि परिश्रम (Prayer And Work) – Aniruddha Bapu Marathi Discourse 20 Nov 2014

प्रार्थना आणि परिश्रम
(Prayer And Work)
महान समाजसेवक अल्बर्ट श्वाइत्झर ( Albert Schweitzer ) यांच्या, ‘प्रार्थना करताना अशी करा की सर्व काही भगवंतावरच अवलंबून आहे आणि परिश्रम करताना असे करा की सर्वकाही तुमच्यावरच अवलंबून आहे’ (Pray as if everything depends on God and work as if everything depends on you) या वाक्याबद्दल सद्गुरु श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २० नोव्हेंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

अल्बर्ट श्वाइत्झर ( Albert Schweitzer ) या थोर भगवद्‍भक्त असणार्‍या अशा शास्त्रज्ञाची अफाट कामगिरी सुविख्यात आहे. आफ्रिकेतील निबिड अरण्यात अनेक प्रकारची रोगराई आणि अनेक प्रकारची संकटे यांना तोंड देत तेथील गरजू आदिवासींसाठी त्यांनी अहोरात्र निरपेक्ष प्रेमाने काम केले. त्यांच्या परिश्रमाबाबतचा एक किस्सा सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०९ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितला, जो आपण या व्हिडियोत पाहू शकता.

Aniruddha Bapu, अनिरुद्ध बापू, Bapu, बापू, Anirudhasinh, अनिरुद्धसिंह, अल्बर्ट श्वाइत्झर, Albert schweitzer, प्रार्थना, prayer, work, Prayer And Work, प्रार्थना आणि परिश्रम, sentence, वाक्य

प्रार्थना आणि परिश्रम (Prayer And Work) महान समाजसेवक अल्बर्ट श्वाइत्झर ( Albert Schweitzer ) यांच्या, ‘प्रार्थना करताना अशी करा की सर्व काही भगवंतावरच अवलंबून आहे आणि परिश्रम करताना असे करा की सर्वकाही तुमच्यावरच अवलंबून आहे’ (Pray as if everything depends on God and work as if everything depends on you) या वाक्याबद्दल सद्गुरु श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २० नोव्हेंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥