Home / Pravachans of Bapu / Marathi Pravachan / स्वत:ची इतरांशी तुलना करण्याचे थांबवा (Stop comparing yourself with others) – Aniruddha Bapu

स्वत:ची इतरांशी तुलना करण्याचे थांबवा (Stop comparing yourself with others) – Aniruddha Bapu

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या १६ फेब्रुवारी २०१७ च्या मराठी प्रवचनात ‘स्वत:ची इतरांशी तुलना करण्याचे थांबवा’ याबाबत सांगितले.

stop comparing yourself

स्वत:ची इतरांशी तुलना करण्याचे थांबवा

आम्ही कोणापेक्षाही थोडेही कमी नाही, आम्ही कोणापेक्षाही थोडेही उणे नाही. माझ्यामध्ये आणि इतरांमध्ये तुलना करायची मला गरजच नाही कारण ही तुलना होऊच शकत नाही. बापूच्या सगळ्या qualities तुमच्याच आहेत. तेवढे मार्क मिळवून टाका स्वतःच्या qualities मध्ये आणि बापाची प्रत्येक गोष्ट ही मुलांची हक्काने असते. हक्काने आणि आपोआप.

मात्र त्याला आपलं मानावं लागतं. अट एवढीच आहे, आपला मानावं लागतं. तिकडे तर्क कुतर्क, स्वतःच्या मनाचा analysis, ह्याचा काहीही उपयोग होत नाही. कारण प्रेम हे analysis करुन निर्माण झालेलं नाही. ज्ञान हे analysis ने उत्पन्न झालं, प्रेम नाही, असे सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

My Twitter Handle

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*